Pandharpur Revised Development Plan : पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारित विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राज्य सरकारकडून सफाई कर्मचाऱ्यांना ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये निरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतिच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते.
Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्रातील गावागावतील भाविकांना पंढरपूला दर्शनासाठी पोहचवणे आणि आणण्याचे शिवधनुष्य एस टी महामंडळाने पेलले असून लाखो प्रवाशांनी याचा फायदा घेतला आहे.
पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने २ मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याची बातमी समजताच पतीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे.
शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून, वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्येही तिपटीने वाढ करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्रधर्म' या नव्या पॉडकास्टद्वारे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेवर प्रकाश टाकणारी नवी मालिका सुरू केली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आषाढीचे पर्व संपल्यानंतर काही उणिवा राहिल्या काय? हे पुन्हा पाहिले जाईल.
आषाढी शुद्ध एकादशीनिमित पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा पार पडली.
विठ्ठल माउलींच्या नामाचा गजरकरत भक्तीमध्ये तालीन होतात. वारीमध्ये वारकरी उन्हाळाच्या झळा, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारांमध्ये वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेतात.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उभे रिंगणसाठी बाजीराव विहीर समोर आला. उड्डाणपूलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकर्यांनी उड्डाणपुलावर गर्दी केली होती.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे.
पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना एका धक्कादायक प्रकाराने याला गालबोट लावलं आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सकाळपासूनच कधी उन्ह तर कधी ढगाळ तर कधी लहान पावसाच्या सरी च्या वातावरण निर्माण झाले होते. गोल रिंगण सोहळासाठी वारकरांचा वाटचालीचालीत नवचेतनय निरमान झालेने त्यानेच भर टाकली होती.
वारीदरम्यान कोणत्याही अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना थेट ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. राज्याच्या महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आजच जाहीर केलं आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़. मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे, यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे पार पडले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.