Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरकोळ अपघात, अपघातानंतर धनंजय मुडेंची फेसबुक पोस्ट… कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये मुंडेंचं आवाहन

या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून थोड्याच वेळात त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातानंतर स्वत: धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अपघात किरकोळ असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 04, 2023 | 12:04 PM
किरकोळ अपघात, अपघातानंतर धनंजय मुडेंची फेसबुक पोस्ट… कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये मुंडेंचं आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

परळीः राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीत ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून थोड्याच वेळात त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातानंतर स्वत: धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अपघात किरकोळ असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे.

[read_also content=”अजित पवारांविरोधात बो़ंबा मारणारे शिवराय अपमान प्रकरणी गप्प का? छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांबाबत राज्यात वाद नको – संजय राऊत https://www.navarashtra.com/maharashtra/why-are-those-who-threw-attack-against-ajit-pawar-silent-on-the-shivarai-insult-case-there-should-be-no-controversy-in-the-state-regarding-maharaj-sanjay-raut-359136.html”]

काय आहे धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट?

मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.

शरद पवारांनी रात्रीची गाडी न चालविण्याचा दिला होता सल्ला

मागील महिन्यात भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या अपघाताबाबत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रात्री-अपरात्रीचा प्रवास सर्वांनी टाळायला हवा, पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी, त्यामुळं शक्यतो रात्रीचा प्रवास टाळायला हवा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होत.

अजित पवारांनी मुंडेंना दिला होता सल्ला

दरम्यान, गोरेंच्या अपघातानंतर विधानसभेत बोलताना अजित पवारांनी रात्री १२ ते ३ प्रवास करु नका असा सल्ला सभागृहात सगळ्यांना दिला होता. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन सुनावलं होतं. त्याकडे मुंडेंनी दुर्लक्ष केलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंचा अपघात झाल्यानं, अजितदादांचा सल्ला मुंडेंनी ऐकायला हवा होता, अशी चर्चा सुरु आहे.

Web Title: Minor accident dhananjay mude facebook post after the accident please dont believe rumours munde appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2023 | 12:04 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • parali

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू
2

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु; परळीत नदीपात्रात कारसह चौघे वाहून गेले, एकाचा मृत्यू

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
3

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
4

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.