Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mohit Kamboj Threat : ‘जिथे असशील तिथून उचलणार’, सोशल मीडियावर धमकी; शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिलं खुलं आव्हान

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर धमकी दिली आहे. मोहित कंबोज सोशल मीडियावर चर्चेत असतात आता या धमकीमुळे चर्चेत आले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 03, 2024 | 06:34 PM
' जिथे असशील तिथून उचलणार', सोशल मीडियावर धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याने दिलं खुलं आव्हान

' जिथे असशील तिथून उचलणार', सोशल मीडियावर धमकी; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याने दिलं खुलं आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. त्याआधी भाजप देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर धमकी दिली आहे. मोहित कंबोज या ना त्या कारनाने सोशल मीडियावर चर्चेत असतात आता या धमकीमुळे चर्चेत आले आहेत. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्याने अशा धमक्यांना महाराष्ट्र भीक घालत नाही, असं म्हणत खुलं आव्हान दिलं आहे. दरम्यान कंभोज यांच्या या धमकीच्या पोस्टमुळे खळबळ माजली आहे.

मोहीत कंभोज यांनी कंबोज यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स हँडलला टॅग करून धमकी दिली आहे. कंबोज यांनी त्या पोस्टमध्ये , “माझं पुढील टार्गेट, गजाभाऊ! पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार! हर हर महादेव!” असं म्हटं आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान अंबादास दानवे यांनी या धमकीचा निषेध केला असून फिकर नॉट असं म्हटलं आहे.

My next target @gajabhauX !

धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !

हर हर महादेव 🙏
Save the tweet 🐥

— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) December 1, 2024

या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे ‘कंभोजीकरण’ झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘ह्याला उचल, त्याला उचल’ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट @gajabhauX असं म्हटलं आहे.

या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे ‘कंभोजीकरण’ झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज ‘ह्याला उचल, त्याला उचल’ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट @gajabhauX https://t.co/7eVN6D4m5C

— Ambadas Danve (@iambadasdanve) December 3, 2024

कोण आहे गजाभाऊ?

मोहित कंभोज यांनी ज्या गजाभाऊला टॅगकरत धमकी दिली आहे, तो गाजाभाऊ गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरील एक्स हँडल सक्रीय आहे. अनेक विषयांवर भाष्य करुन तो सोशल मीडियावर तुफान चर्चेत  असतो. इतकंच नाहीत तर तर त्याच्या प्रत्येक विधानावरून नवीन वादाला तोंड फुटतं असतं. या हँडलवरुन भाजप आणि महायुतीमधील घटक पक्षांवर सतत टीका केली जाते. गजाभाऊ या हँडलवर आपली ओळख करून देताना, तो जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँगचा असल्याचं म्हटलं आहे. खरं हा एक्स हँडल व्हेरीफाइड नसून यावरील पोस्टनंतर अनेक वाद उफाळून आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता मोहित कंबोज आणि गजाभाऊ यांच्या धमकीचं सत्र सुरु झालं असून त्याला अंबादास दानवे यांनी उत्तर दिल आहे.

Web Title: Mohit kamboj threat gajabhau on x ubt shiv sena leader ambadas danve open chalenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 05:54 PM

Topics:  

  • Ambadas Danve

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या सर्व शिलेदारांनी घेतली राज्यपालांची भेट; नेमकी मागणी तरी काय?
1

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या सर्व शिलेदारांनी घेतली राज्यपालांची भेट; नेमकी मागणी तरी काय?

अरे देवा! इथेही आला अहंकार आडवा…अशी ही खुर्चीची ‘अदला बदली’; विधीमंडळात आमदारांचे शूट अन् उद्धव-एकनाथांच्या मध्ये उपसभापती
2

अरे देवा! इथेही आला अहंकार आडवा…अशी ही खुर्चीची ‘अदला बदली’; विधीमंडळात आमदारांचे शूट अन् उद्धव-एकनाथांच्या मध्ये उपसभापती

संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना म्हणाले “चड्डी बनियान गँग” – भाजप नेते दानवे झाले प्रचंड संतापले!
3

संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना म्हणाले “चड्डी बनियान गँग” – भाजप नेते दानवे झाले प्रचंड संतापले!

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं
4

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.