Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमच्या हक्काचे तरी निदान केंद्र सरकारने हिसकावून घेऊ नये; हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही; खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

केंद्र सरकारने निदान आमच्या हक्काचे तरी हिसकावून घेऊ नये, हे सांगण्याची हिंमत सरकारमधील एकाही नेत्याची नसल्याची टीका खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) यांनी पुण्यातून केली.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 01, 2024 | 11:35 AM
आमच्या हक्काचे तरी निदान केंद्र सरकारने हिसकावून घेऊ नये; हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही; खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : खासदार अमोल कोल्हे हे काल पुण्यात होते, त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत, निदान महाराष्ट्रातील उद्योग तरी बाहेर नेऊ नये हे सांगण्याची हिंमत सरकारी पक्षातील नेत्यांनी ठेवावी. ही हिंमतसुद्धा आता त्यांच्यात राहिली नाही. महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. मात्र, राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही, विरोधक निवडणुकीच्या तोंडावर कोणताही मुद्दा नसल्याने हा मुद्दा काढत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केला. तर केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नसल्याची टीका खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते.

अजित पवारांनी कोढून काढले मुद्दे

अजित पवार म्हणाले, राज्यातून काही उद्योग उद्योग बाहेर गेलेले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत म्हणून असे मुद्दे काढण्यात येतात. कालच मी मुख्यमंत्र्यांचे निवेदन ऐकले. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही.

केंद्र सरकारला आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. एकीकडे एक चित्र दाखवायचे आणि दुसरीकडे वस्तुस्थिती मात्र वेगळी असते. परंतु महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या हक्काचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. तशी परिस्थिती सध्या राज्यात नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार
अमोल कोल्हे म्हणले, दादा मोठे नेते आहेत. माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता त्यांच्यासमोर लहान आहे. मायबाप जनता माझ्या कामांची पोचपावती देईल. माझ्यासमोर जे कोणी असेल त्यांच्यासमोर मी माझे विचार घेऊन जाईल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल.

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणार आहेत. त्यांचे मनापासून स्वागत करतो. जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला या आक्रोश मोर्चाचा आवाज हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जर शासकीय कार्यक्रम असतात तर मला वाटतं जास्त आनंद झाला असता शेतकऱ्यांच्या समस्या जास्त तातडीने सोडवण्यासाठी याचा याची मदत झाली.

महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजे
सिंधुदुर्ग किनाऱ्यावर (Sindhudurg) होणारा पाणबुडी प्रकल्प (Submarine Project) गुजरातला जाणार यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, सत्ताधारी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आहे. त्यांनी विचार केला पाहिजे. गुजरातला अधिक प्रकल्प चालले आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकल्प आले पाहिजे.

Web Title: Mp amol kolhe attack on gov they said the government does not have the guts to say that at least our rights should not be taken away by the central government nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Deputy Chief Minister Ajit Pawar

संबंधित बातम्या

कार्यकर्त्याचा ‘तो’ फोन जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले; ‘तुमचं एवढं धाडस, मला…’
1

कार्यकर्त्याचा ‘तो’ फोन जाताच उपमुख्यमंत्री अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर भडकले; ‘तुमचं एवढं धाडस, मला…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.