Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

St Bus News : एसटीसमोरील आर्थिक संकट गडद! राजस्थानप्रमाणे करसवलत द्या; डिझेल दरवाढीवरून एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

St Bus News Marathi : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात प्रति लिटर सुमारे 3 रुपयांनी वाढ झाल्याने महामंडळावर वर्षाला तब्बल 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 15, 2026 | 11:53 AM
ठाणे ते देवगड थेट एसटी बससेवा सुरु होणार; आमदार फाटक यांच्या मागणीची परिवहनमंत्र्यांकडून तात्काळ दखल

ठाणे ते देवगड थेट एसटी बससेवा सुरु होणार; आमदार फाटक यांच्या मागणीची परिवहनमंत्र्यांकडून तात्काळ दखल

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या डिझेल खरेदी दरात ३ रुपयांनी वाढ
  • वर्षाला १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका!
  • राज्यस्थान प्रमाणे मूल्यवर्धित करात सूट द्यावी अन्यथा आर्थिक संकट
  • श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले शंका
मुंबई: एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात ३.११ ने म्हणजेच सरासरी प्रति लिटरला ३ रुपये इतकी वाढ झाली आहे. परिणामी एसटीला वर्षाला अंदाजे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका बसणार असून राजस्थान सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करात सूट दिली नाही तर एसटीला मोठ्या अर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल, यात तिळमात्र शंका नाही असा अंदाज महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे.

ST Bus News : ‘आपली बस, आपली सेवा’ १ मे पासून एसटीचे नवे अभियान..

एसटीला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर इतके डिझेल लागत आहे. इंधनावर वर्षाला सरासरी ३ हजार ४०० कोटी रुपये इतका खर्च होत आहे.मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी आणि महाराष्ट्रात मूल्यवर्धित कर २१ टक्के इतका असल्याने त्या तुलनेत गुजरात मध्ये मूल्यवर्धित कर १४. ९ टक्के इतका कमी असल्याने महामंडळाच्या फायद्याचा दृष्टीने गुजरात मधून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता. ती फाईल सरकारकडून मंजूर करण्यात आली असून त्यातून २५१ डिझेल पंपापैकी ९४ पंपावर लागणारे डिझेल कमी दरात मिळेल. पण तो दर सुद्धा देशभरात दर वाढल्याने वाढणारच आहे. फक्त तो महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असेल.उरलेल्या १५७ डिझेल पंपातून वर्षाला २० कोटी लिटर इतके डिझेल लागणार असून सद्या एसटीला सरासरी ८८ रुपये प्रति लिटर दराने डिझेल खरेदी करावी लागत असून त्यात आता तीन रुपयांनी वाढ होणार आहे. तो दर आता प्रति लिटरला ९१ रुपये इतका होणार आहे.

एसटी ही सार्वजनिक वाहतूक असल्याने तिला मदत व्हावी यासाठी राज्यस्थान सरकारने तिथल्या एसटीच्या इंधन दर खरेदी मूल्यवर्धित करात सूट दिली आहे. सद्या राज्यस्थान मध्ये १८. ५ टक्के इतका मूल्यवर्धित कर असला तरी तिथल्या एसटीला त्यात सूट मिळाली असून तो १४ टक्के इतका आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करातून सूट दिली पाहिजे अन्यथा १२००० कोटी रुपयांचा संचित तोटा आणि ५००० कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकीत असलेल्या एसटीसाठी ही धोक्याची घंटा ठरेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

St Bus: एसटीचे अकार्यकारी अधिकारी मोकाट, प्रशासनाने नेमलेली चौकशी …

Web Title: Msrtc diesel price hike additional burden of 124 crore on st bus news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग
1

MSRTC News: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! NCMC स्मार्ट कार्डशिवाय मिळणार नाही सवलत; नोंदणीला वेग

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी
2

St Bus News : एसटीतील जुने ट्रॉली जॅक ठरतायत ‘मृत्यूचा सापळा’; चार कर्मचाऱ्यांचा बळी, नवीन उपकरणांची मागणी

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा
3

तीर्थयात्रा होणार अधिक सुलभ! ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेत खासगी पर्यटन संस्थांना हिरवा कंदील; भाविकांना मिळणार वन-स्टॉप सुविधा

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी
4

Pratap Sarnaik : आदिवासी जमीन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; अप्पर तहसीलदारांच्या निलंबनाची मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.