होर्मुझची खाडी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे हा सागरी मार्ग विस्कळीत झाल्यास जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होतो.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता डिझेलमध्ये १५% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. पेट्रोलमध्ये…
नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्याकरता पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
जागतिक परिस्थितीचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागत आहे. भारतालाही याचा फटका बसत आहेत. दिल्ली-NCR मधील रहिवाशांना दररोजच वाढत्या किमतींच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात, तर…
St Bus News Marathi : एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात प्रति लिटर सुमारे 3 रुपयांनी वाढ झाल्याने महामंडळावर वर्षाला तब्बल 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.