Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : सार्वजनिक शौचालयात दोघांचा मृत्यू; रासायनिक वायूमुळे मृत्यूचा संशय, पोलिसांचा तपास सुरू ….

Mumbai News : मुंबईतील गोरेगावच्या राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शौचालयाजवळ असलेल्या इलेक्ट्रोप्लेटिंग कारखान्यातील रासायनिक वासामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 27, 2026 | 06:17 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • शौचालयाच्या बाजुला रासायनिक कारखाना, पोलिस तपास सुरू
  • नागरिकांनी केला संताप व्यक्त 
  • रविंद्र वायकर यांची घटना स्थळी पाहणी 
 

Mumbai News : मुंबई गोरेगाव येथिल राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मृणाल गोरे उड्डाण पुलाजवळ असलेल्या शौचालयात घडली. या दोन  तरुणांचा मृत्यू रासायनिक वायूमुळे झाला असावा; असा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना सकाळी 8.30 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या दोन तरुणांना गोरेगाव येथिल ट्रामाकेअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॅाक्टरांनी या दोन्ही तरुणांना मृत्त घोषित केले. प्रभाकर धनिवार ( वय वर्षे 24 ) आणि भाविन देसाई (वय वर्षे 18 ) अशी मृत तरुणाची नावे आहेत.

Crime News: १८ वर्षीय तरुणाचा धक्कादायक प्रकार; पोलीस हेड कॉन्स्टेबल वडिलांवर गोळीबार, आईलाही मारण्याचा प्रयत्न

शौचालयाच्या बाजुला रासायनिक कारखाना, पोलिस तपास सुरू

मुंबईच्या गोरेगाव येथिल राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना मृणालताई गोरे उड्डाण पुलाजवळच्या शौचालयातली असून रासायनिक वास पसरल्यानंतर मृत व्यक्तींचा श्वास कोंडल्याने त्यांना त्रास झाला असावा.

शौचालयाच्या बाजूला रासायनिक कारखाना असल्याची माहिती समोर येत आहे या मध्ये अॅसिड आणि इतर रासायनिक पर्दार्थांचा वापर होत असल्याची माहिती समोर येत आहे .

मुंबईच्या गोरेगाव राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणाचा  मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, MPCB आणि BMC च्या संबंधित पथकांनी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि शौचालयात कोणता रासायनिक पदार्थ पोहोचला याचा तपास सुरू आहे.

नागरिकांनी केला संताप व्यक्त

मुंबई गोरेगाव येथिल राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणाचा  मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून ही घटना मृणाल गोरे उड्डाण पुलाजवळ असलेल्या शौचालयात घडली, या तरुणांचा मृत्यू रासायनिक वायूमुळे झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेवर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.या दोन्ही तरुणांना न्याय मिळाला पाहिजे? जर या दोन तरुणांना न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनाला बसू असे आव्हान स्थानिक नागरिकांनी केली आहे.

जेथे स्थानिक नागरिक राहतात तेथे रासायनिक कंपनी चालवली जाते कशी; अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली असून आमच्या इथे 60 लोकांचे कुंटुंब राहते. प्रशासनाने या रासायनिक कंपनीवर कारवाई केली पाहिजे. असे नागरिकांनी मागणी केली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

पोलिसांच्या म्हणण्यानुसार शौचालयाच्या बाजूलाच गटार लाईन असल्याने या गटाराला लागून एक इलेक्ट्रोप्लेटींगचा छोटासा कारखाना आहे. या केमिकलच्या वासामुळे या दोन मुलांचा  गुदमरुन मृत्यू झाला असावा असे पोलिसांनी सांगितले.

रविंद्र वायकर यांची घटना स्थळी पाहणी 

मुंबई गोरेगाव राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असताना स्थानिक खासदार रविंद्र वायकर यांनी दोषींवर कडक कारवाई व्हावी; असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव? 

 

Web Title: Mumbai chemical fumes two youths death public toilet police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Goregaon
  • Mumbai Police news

संबंधित बातम्या

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने  महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?
1

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.