मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाने अमली पदार्थ विक्री प्रकरणात मोठे यश मिळवले आहे. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्य़ा आरोपीला गोव्यातून अटक केली आहे.
नूंह पोलीस विभागाने भरतीला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. माजी सैनिंकांसाठी काही संध्या आहेत. भरतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अटी शर्ती लक्षात घ्या.
१८ मे २०२२, संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना घडली होती. २७ वर्षीय श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने अतिशय विकृत पद्धतीने हत्या केली होती. घटनेचं वृत्त ऐकून श्रद्धाच्या कुटुंबाला धक्का बसला होता.
सध्या एक बातमी चर्चेचा विषय झाला आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरुपाची भरती होणार असल्याचं वृत्त एका वर्तमानपत्रानं दिलं होतं. हे वृत्त धादांत खोटे असल्याचं गृह विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले…
Mumbai Police कडून शहरात 13 नोव्हेंपासून पुढील 30 दिवस कोणत्याही प्रकारचे ड्रोन, रिमोट कंट्रोल लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी नव्याने आदेश लागू करण्यात आले आहेत. Mumbai…
या सोशल मीडिया लॅबकडून सामाजित तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येते. पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे ३००० पोस्ट डिलीट केल्या आहेत.