Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-कोल्हापूर, मुंबई-कोयना एक्स्प्रेस रद्द; ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे बदल

पुणे - मिरज (Mumbai- Miraj) रेल्वेमार्गावरील (Train) सातारा - कोरेगाव (Satara-Koregaon) स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार नाहीत. २७ आणि २८ फेब्रुवारी दरम्यान हा बदल असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2023 | 02:19 PM
मुंबई-कोल्हापूर, मुंबई-कोयना एक्स्प्रेस रद्द; ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे बदल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे – मिरज (Mumbai- Miraj) रेल्वेमार्गावरील (Train) सातारा – कोरेगाव (Satara-Koregaon) स्थानकादरम्यान सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे शेवटच्या स्थानकापर्यंत जाणार नाहीत. २७ आणि २८ फेब्रुवारी दरम्यान हा बदल असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

रेल्वे नं. ११०२९ आणि ११०३० मुंबई – कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस २८ फेब्रुवारीला रद्द राहणार आहे. २७ फेब्रुवारीला रेल्वे नं. ११०४० गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस २८ फेब्रुवारीला पुण्यापर्यंतच धावणार आहे. तसेच २८ फेब्रुवारीला रेल्वे नं. ११०३९ कोल्हापूर – गोंदिया एक्स्प्रेस पुण्यावरून तिच्या नेहमीच्या वेळी गोंदियासाठी सुटेल.

२७ फेब्रुवारीला रेल्वे नं. १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा आणि २८ फेब्रुवारीला कोल्हापूर येथून सुटणारी रेल्वे नं. १२१४७ कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस दौंड – कुर्डूवाडी – मिरज मार्गे धावेल. ही रेल्वे या दिवशी पुणे – सातारा – कराड आणि सांगली या रेल्वे स्थानकांवर जाणार नाही.

तसेच २७ फेब्रुवारीला रेल्वे नं. १६५०८ बंगळुरू – जोधपुर, रेल्वे नं. ११०९८ एर्नाकुलम – पुणे आणि रेल्वे नं. १९६६७ उदयपुर – मैसुर या एक्स्प्रेसदेखील दौंड – कुर्डुवाडी – मिरज मार्गे धावतील, अशी माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

Web Title: Mumbai kolhapur mumbai koyna express cancelled changes due to track doubling work nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2023 | 02:19 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Pune
  • Raosaheb Danve

संबंधित बातम्या

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन
1

पुणेरी पॅटर्नच न्यारा! १,००० ड्रोन्सद्वारे PM Modi यांना वाढदिवशी अनोख्या शुभेच्छा; गौरवशाली इतिहासाचे झाले दर्शन

Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल
2

Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण
3

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ
4

Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.