अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
या मार्गावरील वाहतूक नियमन करण्यासाठी आणि अस्ताव्यस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास नो पार्किंग आणि तारखेनुसार सम-विषम पार्किंगबाबत तात्पुरत्या स्वरूपातील जारी करण्यात आली आहे. हा वाहतूक बदल २० सप्टेंबर रात्री १२ पासून १८ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. जी.एस. भोसले मार्ग दक्षिण आणि उत्तर वाहिनीवर सम-विषम पार्किंग असणार असून हा तात्पुरता बदल सर्व वाहनांसाठी लागू असणार आहे.
भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीवर पडतो ताण
मंदिर सिद्धिविनायक परिसरात होते गर्दी






