Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कातळशिल्पांना ‘जागतिक वारसा; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती

कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

  • By संदीप गावडे
Updated On: May 28, 2025 | 12:33 AM
कातळशिल्पांना 'जागतिक वारसा; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती

कातळशिल्पांना 'जागतिक वारसा; सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश व्हावा, यासाठी या कातळशिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक रोडमॅप तयार करावा, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

Kuldevi Puja: कोण आहे कुलदेवी-देवता? पूजा न केल्यास कुटुंबाला भोगावे लागतात परिणाम, काय सांगते शास्त्र

केंद्राकडे प्रस्ताव

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये राज्यातील कातळशिल्पांचा समावेश समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. कातळशिल्पांची प्रसिद्धी व्हावी यासाठी समाजमाध्यमांचा वापर करून त्यावर चांगल्या दर्जाचे छायाचित्रे अपलोड करण्यात यावी. डॉक्युमेंट्रीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थांचीा पारदर्शक पद्धतीने निवड करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

कातळशिल्पांवर आंतररष्ट्रीय डॉक्युमेंटरी हवी

शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे सोमवारी बैठक पार पडली. स्पॅनिश शिष्टमंडळाने या कातळशिल्पांना भेट दिल्यानंतर  जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आपल्या राज्यातील कातळशिल्पांची चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. तसंच या कातळशिल्पांचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करून लोकांचे ध्यान आकर्षित करणे आवश्यक आहे. शिवाय कातळशिल्पांवर विभागाने आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्युमेंटरी तयार केली पाहिजे आणि त्यासाठी या कातळशिल्पांचे फोटो तसेच व्हिडिओज मोठ्या प्रमाणात संकलित करून ठेवावेत, असंही शेलार यांनी म्हटलं  आहे.

कातळशिल्पांवरील माहितीपटाचे प्रदर्शन

यानिमित्ताने विवेक वाघ कृत कातळशिल्पांवरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. याबरोबरच वृषाली लेले, अबोली थत्ते व राहुल नरवणे यांनी कातळशिल्प या विषयावर नृत्यनाटिका सादर केली. या बरोबर डॉ. सूरज पंडित, डॉ. निलंबरी जगताप व वास्तुविशारद मृदुला माने यांची कान्हेरी लेणीः भविष्यातील जागतिक वारसा, महाराष्ट्रातील संग्रहालय चळवळीचा इतिहास व डिजिटल डॉक्युमेंटेशन अनुक्रमे या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चौरे आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक श्रीमती मीनल जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Shani Jayanti 2025: शनि जयंती आणि बडा मंगल महासंयोग, आज चुका केल्यास ‘नरक’ होईल आयुष्य; संकटांचा कहर

संग्रहालये भारतीय दृष्टिकोनातून व्हावीत

शेलार म्हणाले की, मराठा लष्करी भूप्रदेशाबरोबर कोकणातील कातळशिल्प हा जागतिक वारसा या दृष्टीने महत्वाचा विषय असून तो जगासमोर मांडताना संशोधनात्मक पद्धतीने मांडला जावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विरासत से विकास तक’ या दूरदृष्टीची टप्याटप्प्याने अंमलबजावणी अपेक्षित आहे. भारतातील संग्रहालय चळवळ ही ब्रिटिश राज्यात उदयाला आली असल्याने त्यात वसाहतवादी दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो, असेही ते म्हणाले. भविष्यातील संग्रहालये ही भारतीय दृष्टिकोनातून तयार व्हावीत, ही अपेक्षा शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Ashish shelar instruction to stone carvings roadmap should be prepared for included unesco world heritage sites

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 11:13 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Maharashtra Government
  • World Heritage Site

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
3

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.