Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC स्थायी समितीच्या बैठकीत भाजप शिवसेना आमनेसामने, अध्यक्षांच्या दलनासमोर भाजपचे ठिय्या आंदोलन

या घोषणाबाजीतच अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण मागील १० ते १५ सभेत भाजपच्या सदस्यांनाच अधिक बोलायला दिले असे सांगत केवळ याचे राजकारण करू नका,  असे सांगत त्यांची मनधरणी केली. परंतु भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मागच्या बैठकांचे सोडा, या बैठकीतील विषय क्रमांक ५१ वर का बोलू दिले नाही याचे उत्तर द्या, असे सांगत त्यांनी आता माघार नाहीच, असे सांगत रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन करत सत्ताधारी पक्षाला घाम आणण्याचा प्रयत्न केला.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jan 22, 2022 | 07:52 AM
BMC स्थायी समितीच्या बैठकीत भाजप शिवसेना आमनेसामने,  अध्यक्षांच्या दलनासमोर भाजपचे ठिय्या आंदोलन
Follow Us
Follow Us:

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना चांगलाच रंगताना दिसून येत आहे. महापालिकेत भाजप नगरसेवक आज पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शुक्रवारी स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बोलू न दिल्यानं भाजप सदस्यांनी दालनाबाहेरच आंदोलन सुरु केलं. त्याचवेळी शिवसेनेच्या सदस्यांनीही भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळालं.

या घोषणाबाजीतच अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण मागील १० ते १५ सभेत भाजपच्या सदस्यांनाच अधिक बोलायला दिले असे सांगत केवळ याचे राजकारण करू नका,  असे सांगत त्यांची मनधरणी केली. परंतु भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मागच्या बैठकांचे सोडा, या बैठकीतील विषय क्रमांक ५१ वर का बोलू दिले नाही याचे उत्तर द्या, असे सांगत त्यांनी आता माघार नाहीच, असे सांगत रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन करत सत्ताधारी पक्षाला घाम आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, महापालिकेतील वातावरण चिघळू नये यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मध्यस्ती करत भाजप नगरसेवकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष आम्हाला बोलूच देत नसल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आंदोलनावर ठाम राहिले. महापालिकेत भाजप सदस्यांचं 6 तासांपेक्षा अधिक काळ आंदोलन सुरु होतं.

Web Title: Bjp shiv sena face to face in the meeting of bmc standing committee bjps sit in agitation in front of the presidents party nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2022 | 07:52 AM

Topics:  

  • BMC Standing Committee

संबंधित बातम्या

Mumbai Bmc Camp : मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ दाखल्यांचे वितरण; नवीन मतदार नोंदणीसाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर
1

Mumbai Bmc Camp : मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ दाखल्यांचे वितरण; नवीन मतदार नोंदणीसाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.