Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Bmc Camp : मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ दाखल्यांचे वितरण; नवीन मतदार नोंदणीसाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर

Mumbai Bmc Camp : मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागातर्फे ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत १२ ऑक्टोबर रोजी दादर येथील कीर्ती एम. डूंगरसी महाविद्यालयात महसुली दाखले वितरण व नवीन मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात अधिवास, उत्पन्न, ज्येष्ठ नागरिक आणि नॉन-क्रिमीलेअर असे एकूण २५ दाखले, तसेच इतर १२ दाखले देण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 12, 2026 | 09:57 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ‘आपले सरकार सेवा केंद्रां ‘ मार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन  
  • महाविद्यालयातील तरुणांसाठी नवीन मतदार नोंदणी स्टॉल  
  • मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप 
Mumbai Bmc Camp : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/नॉर्थ विभागात वतीने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महसुली दाखले वितरण व नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन 12 ऑक्टोबर रोजी दादारच्या किर्ती एम. डूंगरसी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. राज्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 मध्ये ‘सेवा संकल्प अभियाना’राबवण्यात येत आहे.

या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा उद्देश शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व शासकीय सेवा नागरिकांपर्यंत थेट आणि पारदर्शकपणे पोहोचवणे हा मूळ उद्देश असून त्यानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात आयोजित या शिबिरात नागरिकांना विविध महसुली दाखले व प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

‘आपले सरकार सेवा केंद्रां ‘ मार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन

या शिबिरात अधिवास प्रमाणपत्रे 05 वाटण्यात आली, 10 उत्पन्न दाखले वाटण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 05 प्रमाणपत्रे आणि नॉन-क्रिमीलेअरचे 05 दाखले वाटण्यात आले. अशा एकूण 25 दाखल्यांचे वाटप ‘सेवा संकल्प अभियानात’ करण्यात आले. याशिवाय इतर प्रकारच्या 12 दाखल्यांचेही वितरण करण्यात आले. ‘आपले सरकार सेवा केंद्रां ‘ मार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक प्रमाण पत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहेत.

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द

महाविद्यालयातील तरुणांसाठी नवीन मतदार नोंदणी स्टॉल

महाविद्यालयातील तरुणांसाठी नवीन मतदार नोंदणी स्टॉल, तसेच निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती देणारा स्टॉल उभारण्यात आला होता. अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले आणि विविध शासकीय योजनांच्या लाभांविषयीही नागरिक व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप

या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके, किर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य महाजन, तहसीलदार संकेत यमगर आणि नायब तहसीलदार प्रभाकर नाईक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांनी अधिकाधिक घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Mumbai News: ‘झोपु’ कायद्याचा घेतला आढावा! उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीच्या पहिल्या बैठकीत प्रक्रियेला गती देण्याचे धोरण

 

Web Title: Mumbai bmc seva sankalp campaign certificate distribution voter registration dadar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 09:57 PM

Topics:  

  • BMC
  • BMC Standing Committee
  • mumbai mahapalika

संबंधित बातम्या

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा
1

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
2

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.