Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसला आला होता विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अंदाज; तरीही फक्त…

आता फक्त आपली कातडी वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेते ईव्हीएमला दोष देत आहेत, अशी भावना त्याच पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात व्यक्त होत आहे. दिल्लीतील सूत्रांकडून येणाऱ्या बातम्या तेच सांगत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2024 | 10:54 AM
'तरुणांना दर महिन्याला 8500 रुपये दिले जाणार'; काँग्रेसकडून मोठी घोषणा

'तरुणांना दर महिन्याला 8500 रुपये दिले जाणार'; काँग्रेसकडून मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : हरियाणासारखाच महाराष्ट्रातही आपल्या पक्षाचा दारुण पराभव होऊ शकतो, याचा स्पष्ट अंदाज काँग्रेसला गेल्या ऑक्टोबरमध्ये म्हणजेच प्रत्यक्ष मतदानाच्या महिनाभर आधीच आला होता. ऑक्टोबरमध्ये पक्षाने 103  जागांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून हाती आलेल्या निष्कर्षानुसार काँग्रेसला परिस्थिती प्रतिकूल असल्याची जाणीव झाली होती.

हेदेखील वाचा : मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; संजय शिरसाट म्हणाले…

आता फक्त आपली कातडी वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेते ईव्हीएमला दोष देत आहेत, अशी भावना त्याच पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात व्यक्त होत आहे. दिल्लीतील सूत्रांकडून येणाऱ्या बातम्या तेच सांगत आहेत. महाविकास आघाडीसाठी भक्कम मानल्या जाणाऱ्या झालेल्या बैठकीत सहभागी एका नेत्याने सांगितले की, पक्षाच्या रणनीतीकारांनीही महायुतीची लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरत असल्याचे सांगितले होते.

त्यावर उत्तर म्हणून जाहिरनाम्यात योजना द्यावी लागेल, असे त्यांचे म्हणणे होते. महिलांना दरमहा 3000 रुपयांची गॅरंटी देण्याचा आग्रह त्यांनी केला. परंतु, तोवर महायुतीच्या नेत्यांनी 1500 रुपयांची लाडकी बहीण दरमहा 2100 करण्याची घोषणा करून टाकली होती.

103 जागांवर काँग्रेसचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण

महाराष्ट्रात काँग्रेसकडून 103 जागांवर खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षणही केले होते. यातील 54 जागांवर काँग्रेस लोकसभेला पुढे होती. काँग्रेसच्या सर्वेक्षणात तरुण मतदारांचा कल महायुतीकडे वाढल्याचे जाणवले होते. अन्य वयोगटाचीही तीच गत होती.

महायुतीकडे वाढलेला दिसला टक्का

खुल्या प्रवर्गासह ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग, दलित, आदिवासी व मराठा समजाच्या सर्वेक्षणातील सहभागींचा टक्का महायुतीकडे वाढलेला दिसला.

लाडकी बहीणचा फायदा

82 टक्के लोकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील महिलेला प्रत्यक्ष मिळाल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे 17 टक्के लोकांनी लोकसभेनंतर आपले मत आता बदलले असल्याचेही स्पष्टपणे सांगितले होते.

महाराष्ट्रात पार पडली विधानसभा निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निकालाला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यात गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

हेदेखील वाचा : ७ दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली नाही तर..; काय सांगतात नियम अन् राज्यपाल कोणता निर्णय घेऊ शकतात? वाचा सविस्तर

Web Title: Congress was predicted to lose the assembly elections nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 10:54 AM

Topics:  

  • Mumbai News
  • political news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप
4

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.