Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Emmanuel Macron India Visit : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे. या भेटीने भारत आणि फ्रान्स संबंधाना एक नवी गती मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 10:55 AM
AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित

AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित

Follow Us
Follow Us:
  • PM मोदी आणि फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन आज मुंबईत
  • ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
  • भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय होणार सुरु
PM Modi and France President Emmanuel Macron Meeting : नवी दिल्ली : आज भारतासाठी एक ऐतिहासिक आणि निर्णायक दिवस आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहे. अध्यक्ष मॅक्रॉन मुंबईत दाखल झाले असून आज ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीत भारत-फ्रान्स (France) मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाणार आहेत.

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज, मंगळवारी (१७ फेब्रुवारी) मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतील. या भेटीत संरक्षण सरकार्यापासून ते कृत्रिम बुद्धमत्तेपर्यंतच्या जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहेत. या भेटीत दोन्ही देसांत संरक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीकडे लागले आहे. यामुळे या भेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर चर्चा होणार आहे. भारत-फ्रान्समधील सामंजस्य कारारावर स्वाक्षरी केली जाईल. यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होतील. तसेच दोन्ही देशांत संभाव्य संरक्षण करारांवरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. द्विपक्षीय चर्चेदम्यान दोन्ही नेत्यांमध्ये हिंद महासागरातील सुरक्षा आणि धोरणात्मक प्रगीतवर सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

हे संभाव्य करार अपेक्षित

  • हॅमर क्षेपणास्त्र करार : दोन्ही देशांत राफेलनंतर आता हॅमर क्षेपणास्त्रावर मोठा करार अपेक्षित आहे. हे क्षेपणास्त्र संयुक्तपणे भारतात तयार केले जाऊ शकते. यासाठी सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे.
  • संयुक्त नौदल सराव आणि लॉजिस्टिक्स: या भेटीत इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षेवर सविस्तर चर्चा केली जाणार असून यासाठी दोन्ही देशे संयुक्त नौदल सरवा आणि लॉजिस्टिक्स सहकार्यावरही करार करु शकतात.
  • संरक्षण करार : तसेच हेलिकॉप्टर उत्पादन, जेट इंजिन तंत्रज्ञान, पाणबुडी विकासावर संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. तसेच राफेल मरीनच्या किंमत आणि इतर अटींवरही चर्चा होण्यीच शक्कयता आहे.
  • तसेच पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन मिशिगन टाटा एअरबेस H125 हेलिकॉप्टरचे उद्घाटनही करु शकतात.
  • AI सहकार्य : तसेच दोन्ही देशांतल आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धनततेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी देखील करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक हितासाठी तंत्रज्ञान सुरक्षा निर्माण करणे याचा हेतू आहे.
अध्यक्ष मॅक्रॉन भारत-फ्रान्स इनोव्हेशन फोरमलाही उपस्थित राहणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील ते भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक संबंधाचे प्रतीक मानली जात आहे.

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Web Title: Defense to technology important issues will be discussed pm modi and macron meet india france relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • France
  • French President Emmanuel Macron
  • Mumbai News
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
3

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
4

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.