Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’

प्रत्येक मालमत्ताधारकाला सरकारमान्य डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना आहे. या कार्डमध्ये सध्याच्या मालकाची माहिती, कायदेशीर वारस, जमीन महसूल नोंदी आणि मालमत्तेशी संबंधित आवश्यक तपशील एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2026 | 12:21 PM
जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत 'लँड टायटलिंग अॅक्ट'

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत 'लँड टायटलिंग अॅक्ट'

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र सरकार राज्यातील जमीन आणि मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत अधिक स्पष्टता आणण्यासाठी ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’ आणण्याच्या तयारीत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिसेंबर २०२६ पर्यंत हा कायदा आणण्याचे संकेत दिले आहेत. प्रस्तावित कायद्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काची निश्चित नोंद उपलब्ध होऊन मालमत्तेशी संबंधित वाद आणि गैरव्यवहार कमी करण्यास मदत होईल.

सध्या राज्यातील जमीन नोंदींच्या आधारे मालकी हक्क निश्चित केला जातो; मात्र विविध दस्तऐवज, जुन्या व्यवहारांच्या नोंदी आणि वारसाहक्कामुळे मालकीबाबत वाद निर्माण होतात. प्रस्तावित व्यवस्थेत सरकारकडून मालमत्तेच्या मालकीची अधिकृत आणि अंतिम नोंद ठेवण्यावर भर असेल. त्यामुळे भविष्यात मालकी हक्कावरून होणाऱ्या दाव्यांना आळा घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

फ्लॅटधारकांसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड

फ्लॅटधारकांसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डची संकल्पनाही प्रस्तावित आहे. यामध्ये संबंधित फ्लॅटधारकाचा इमारत उभी असलेल्या जमिनीतील हिस्सा नोंदविण्याची व्यवस्था असणार आहे. यामुळे मालमत्ता व्यवहार अधिक पारदर्शक होण्यासोबतच कर्ज, वारसा हस्तांतरण आणि जमीनविषयक वादांमध्ये कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

मालमत्ताधारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड

या व्यवस्थेत प्रत्येक मालमत्ताधारकाला सरकारमान्य डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना आहे. या कार्डमध्ये सध्याच्या मालकाची माहिती, कायदेशीर वारस, जमीन महसूल नोंदी आणि मालमत्तेशी संबंधित आवश्यक तपशील एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. सरकारच्या मते, लँड टायटलिंग कायद्यामुळे जमीन नोंदींचे आधुनिकीकरण, मालमत्ता व्यवहारातील पारदर्शकता आणि मालकी हक्काबाबतची कायदेशीर निश्चितता वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र, अंतिम कायद्याची तरतूद आणि त्याची अंमलबजावणी याबाबत अधिकृत विधेयक आल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होईल.

Ganesh Visarjan Traffic : गणेशोत्सवात वाहतुकीत मोठे बदल; देखावे-विसर्जन मार्गांवर वाहनांना ‘नो एन्ट्री’

Web Title: Legal certainty for land ownership rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Government Decision
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा
1

दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आता थेट तालुक्यात, गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध
2

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी १६ योजना जाहीर, २१८ कोटींचा निधी उपलब्ध

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश
3

Marathwada Water Grid Project : मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार? २० हजार कोटींचा वॉटर ग्रीड प्रकल्प, फडणवीसांचे निर्देश

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
4

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.