Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservations: आझाद मैदान तातडीने रिकामे करा..; जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांची नोटीस

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी केलेल्या काही वक्तव्यांची दखल घेत ती नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा कोअर कमिटीने केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 02, 2025 | 09:31 AM
'मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही'; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

'मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही'; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

Follow Us
Follow Us:
  • जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस
  • मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी करत जरांगेंना आझाद मैदान सोडण्याचे आदेश
  • अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे आंदोलनाची परवानगी रद्द
Maratha Reservations: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू असून आज त्याचा पाचवा दिवस आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. आंदोलनासाठी न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे जरांगे पाटील यांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.

UAE vs AFG: झद्रान आणि अटलच्या अर्धशतकामुळे अफगाणिस्तानने युएईचा उडवला धुव्वा

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी केलेल्या काही वक्तव्यांची दखल घेत ती नोटीसमध्ये नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा कोअर कमिटीने केला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याने मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.

न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे जरांगे पाटील यांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस देत मैदान तातडीने रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी केलेल्या काही वक्तव्यांची दखल घेऊन त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा कोअर कमिटीने केला आहे.

मुंबई पोलिसांची नोटीस

प्रति:
आमरण उपोषण, अंतरवाली सराटी
ता. अंबड, जि. जालना

सदस्य:
१) श्री. किशोर आबा मरकड (कोर कमिटी सदस्य)
२) श्री. पांडुरंग तारक (कोर कमिटी सदस्य)
३) श्री. शैलेंद्र मरकड (कोर कमिटी सदस्य)
४) श्री. सुदाम बष्पा मुकणे (कोर कमिटी सदस्य)
५) श्री. बाळासाहेब इंगळे (कोर कमिटी सदस्य)
६) अॅड. अमोल लहाणे (कोर कमिटी सदस्य)
७) श्री. श्रीराम कुरणकर (कोर कमिटी सदस्य)
८) श्री. संजय कटारे (कोर कमिटी सदस्य)

परवानगी व अटी

आपल्या अर्जानुसार, दि. २९/०८/२०२५ रोजी सकाळी ०९:०० ते सायं. १८:०० वाजेपर्यंत आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी या कार्यालयाच्या पत्र क्र. ७६०८/२०२५ (दि. २७/०८/२०२५) अन्वये देण्यात आली.

ग्राहकांची आवडती Tata Punch खरेदी करण्यासाठी किती वर्ष भरावा लागेल EMI?

परवानगी देताना –

“जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५” (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात लागू असलेले) याची माहिती आपणास देण्यात आली होती.तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. २६/०८/२०२५ रोजीच्या आदेशाची प्रतही आपणास देण्यात आली होती.

न्यायालयाचे निर्देश (दि. २६/०८/२०२५)

मा. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ (अॅमी फाउंडेशन विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर) मध्ये खालीलप्रमाणे आदेश दिले होते –

१) प्रतिवादी क्र. ०५, ०६ व ०७ (आपण स्वतः, श्री. विरेंद्र पवार व आमरण उपोषण अंतरवाली सराटी) यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम, २०२५” अन्वये सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.

२) आंदोलन करावयाचे असल्यास, त्यासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

३) मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून शासनाने खारघर, नवी मुंबई येथे आंदोलनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

४) सक्षम प्राधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास, त्यांच्या सर्व अटी व शर्तींचे पालन प्रतिवादींनी करणे आवश्यक आहे.

Web Title: Maratha reservations vacate azad maidan immediately mumbai police notice to jarange patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
1

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.