Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: मुंबई शहर व उपनगरातील कार्यालयांना ‘या’ दिवशी असणार सुट्टी; शासनाचे शुद्धिपत्रक जाहीर

महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे.याबाबत शाहूचे शुद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2025 | 07:49 PM
Maharashtra News: मुंबई शहर व उपनगरातील कार्यालयांना ‘या’ दिवशी असणार सुट्टी; शासनाचे शुद्धिपत्रकात जाहीर

Maharashtra News: मुंबई शहर व उपनगरातील कार्यालयांना ‘या’ दिवशी असणार सुट्टी; शासनाचे शुद्धिपत्रकात जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन निमित्ताने  स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही स्थानिक सुटी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू असून यासंदर्भातील शासन शुद्धिपत्रकनिर्गमित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने २०२५ या वर्षातील महत्वाच्या सण-उत्सवांकरिता स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये शनिवारी, दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि शनिवारी, दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन  परिपत्रकानुसार सुटी जाहीर करण्यात आली होती.

तथापि सामान्य प्रशासन विभागाच्या ७ ऑगस्ट २०२५ च्या शासन शुद्धिपत्रकानुसार १८ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केलेल्या सुट्ट्यांऐवजी  दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा व दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी ज्येष्ठगौरी विसर्जन निमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील असे शासन शुद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कधी आहे नारळी पौर्णिमा?

समुद्र देव वरूण यांना समर्पित केलेला हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेचा सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. जाणून घ्या यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे, काय आहे शुभ मुहूर्त आणि नारळी पौर्णिमेचा इतिहास.

नारळी पौर्णिमा 2025

यंदा श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता होईल आणि या पौर्णिमेची समाप्ती शनिवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजता होईल. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा सण शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 7.27 ते 9.7 वाजेपर्यंत असेल. तर दुपारी मुहूर्त 12.26 ते 2.6 वाजेपर्यंत राहील.

Narali Purnima 2025: सण आयलाय गो… कधी आहे नारळी पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते

नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करुन त्यात नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, या दिवशी समुद्र देवतेला प्रसन्न केल्याने मच्छिमारांना जलमार्गात सुरक्षितता मिळते आणि त्यांच्या कामातील अडथळे दूर होतात. या दिवशी मच्छीमारांसाठी नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात होते, कारण या वेळेनंतर समुद्राच्या लाटा आणि वारे अनुकूल मानले जातात.

Web Title: Mumbai and suburban districts close semi government and government offices dahihandi and jyeshtha gauri immersion day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • Dahi Handi 2025
  • Leaves
  • Maharashtra Government
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”
1

Maharashtra Politics: मराठीच्या मुद्द्यावरून शिंदेंची ‘उबाठा’ सडकून टीका; म्हणाले, “…काही केलं नाही”

पाकिस्तानचा देशातील प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न; CM देवेंद्र फडणवीसांचा सावधानतेचा इशारा
2

पाकिस्तानचा देशातील प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न; CM देवेंद्र फडणवीसांचा सावधानतेचा इशारा

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या
3

Breaking News: मोठी बातमी! भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या

‘हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त; मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन!
4

‘हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा’ मोहीम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त; मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.