Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

रविवार (२८ जून) रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून अनेक लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरही भायंदर-बोरिवलीदरम्यान रात्री जम्बो ब्लॉक असणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2026 | 10:35 AM
मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

Follow Us
Follow Us:
  • रविवारी प्रवासाचा प्लॅन असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक नक्की तपासा.
  • मुंबईतील काही महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
  • या कामांमुळे अनेक लोकल सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवार (२८ जून) मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी माटुंगा ते मुलुंड अप-डाऊन धिम्या मार्गावर आणि ठाणे ते वाशी/नेरुळ अप-डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे, मुख्य मार्गिका –

कुठे – माटुंगा ते मुलुंड अप व डाऊन धिम्या मार्गावर

कधी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत.

परिणाम – ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड येथे थांबून पुढे धिम्या मार्गावर जातील. ठाण्याहून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव येथे थांबतील. या सेवा गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ट्रान्सहार्बर मार्ग

कुठे – ठाणे ते वाशी/नेरुळ अप-डाऊन मार्ग

कधी – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम – ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यानच्या सर्व अप-डाऊन लोकल रद्द राहतील. ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्‌या सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४,०७ पर्यंत, तर पनवेल/नेरुळ/वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या सेवा सकाळी १०.२५ ते सायं. ४,०९ पर्यंत रद्द असतील. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पश्चिम रेल्वेचा भायंदर-बोरिवली मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक

ट्रॅक व सिग्नलिंग दुरुस्तीसाठी मध्यरात्री जम्बो ब्लॉक

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेने शनिवार-रविवारच्या (२७/२८ जून) मध्यरात्री भायंदर व बोरिवली स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा जम्बो ब्लॉक अप व डाऊन फास्ट लाईनवर शनिवार (२७ जून) रात्री ११.३० ते

२७/२८ जूनला पाच तास फास्ट लाईन बंद ठेवणार

रविवार (२८ जून) पहाटे ४.३० या वेळेत पाच तासांसाठी घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत विरार/वसई रोड व बोरिवली दरम्यान धावणाऱ्या सर्व फास्ट लाईन उपनगरी गाड्या स्लो लाईनवरून चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही अप व डाऊन उपनगरी सेवा रद्द राहणार आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai local train mega block central western railway june 28 2026 know the update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Megablock
  • Mumbai

संबंधित बातम्या

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन
1

Malhar Conclave 2026: ‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार
2

Mumbai News: आता ईशान्य मुंबईतील नागरीकांना मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा, खासदार संजय दिना पाटील यांचा पुढाकार

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा
3

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 121 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेकडून 15 लाख प्रवाशांवर कारवाईचा बडगा

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
4

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.