Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घामाच्या धारा लागणारी मुंबई गारठली; आठ वर्षातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद

उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रही गारठला आहे. तर  मुंबईतल्या सांताक्रूझ वेधशाळेने गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत १६.५ डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंद केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 29, 2024 | 11:11 PM
घामाच्या धारा लागणारी मुंबई गाठली; आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

घामाच्या धारा लागणारी मुंबई गाठली; आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Follow Us
Follow Us:

मुंबई म्हटली की घामाच्या धारा लागतात. मात्र उत्तरेकडून आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रही गारठला आहे. तर  मुंबईतल्या सांताक्रूझ वेधशाळेने गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत १६.५ डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंद केलं आहे. गेल्या आठ वर्षांतलं हे सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे.

हवामानाविषयी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यापूर्वी ११ नोव्हेंबर २०१६ रोजी मुंबईचं तापमान १६.३ डिग्रीपर्यंत खाली गेलं होतं. दुसरीकडे कुलाबा वेधशाळेने २१.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली आहे.

नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये थंडीची लाट नाही. उलट तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतलं तापमान एवढं खाली जाण्याची चार दिवसांमधली ही दुसरी वेळ आहे.

२६ नोव्हेंबर रोजी भारताच्या आर्थिक राजधानीने १६.८ डिग्री सेल्सिअस या किमान तापमानाची नोंद केली आहे. याच दिवशी कुलाबा वेधशाळेने २२.५ डिग्री तापमानाची नोंद केली.

प्रदूषणाविषयी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी म्हणाले की, बंगालच्या उपसागरातील वातावरण बदलामुळे ३ डिसेंबरनंतर वातावरण बदलून थंडी कमी होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडे आणि उत्तरेकडे वातावरण बदललेलं आहे. शनिवारपासून बंगालच्या उपसागरामध्ये दबाव निर्माण होईल आणि वातावरण गरम होईल. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ‘हिंदुस्थान टाईम्स’ने हे वृत्त दिले आहे.

Web Title: Mumbai lowest temperature record last 8 years lowest temperature 16 5cm in santa cruz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 10:49 PM

Topics:  

  • Mumbai Temperature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.