Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी

Mumbai Rain: मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून गुरुवारीही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. वाढत्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 03, 2026 | 08:14 AM
Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी

Mumbai Rain Updates: मुंबई पावसाचा जोर कायम! तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने; सखल भागांत पाणीच पाणी

Follow Us
Follow Us:
  • मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवलीसह अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
  • हवामान विभागाने पुढील काही तासांत मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे.
Rain Updates: मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आज, गुरुवारी देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. तसेच नवी मुंबईत देखील पावसाची बॅटिंग सुरु आहे. याशिवाय, वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने सुरु आहे. तसेच, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने आणि पावसामुळे दृष्टमानता कमी झाल्याने रस्ते वाहतूक देखील मंदावली आहे.

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर ‘हमाली’ महागली! जादा पैसे मागितल्यावर कुलींवर होणार कारवाई

वाहतूक उशीराने सुरु असल्याने नागरिकांचा खोळंबा

सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची घाई असते. अशातच, पावसाची रिपरिप आणि वाहतूक उशीराने सुरु असल्याने नागरिकांचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आता सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईसह संपूर्ण शहरात आजही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (फोटो सौजन्य: X)

मुंबईत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

सतत सुरु असलेल्या पावसामुळे आता वातावरणात देखील गारवा निर्माण झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांत मुंबईत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वााऱ्यासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

रेल्वे वाहतूकीवर पावसाचा परिणाम

मुंबईतील पावसाचा परिणाम आता रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीराने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम मार्गावरील लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरु असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

हवामान विभागाने वर्तवला अंदाज

हवामान विभागाने आज मुंबईतील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे आणि पालघरसह रायगडमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच हवामान विभागाने मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय, मुंबईतील काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. पुढील 72 तास मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

Web Title: Mumbai rain updates central western and harbour local train updates updates in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:14 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mumbai Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

IND vs SL Live:  गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?
1

IND vs SL Live: गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
2

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

IND Vs SL: गॉल टेस्ट सुरु होताच लागले कसोटी सामन्याला ‘ग्रहण’, लंचनंतर मैदानात येऊच शकले नाहीत खेळाडू
3

IND Vs SL: गॉल टेस्ट सुरु होताच लागले कसोटी सामन्याला ‘ग्रहण’, लंचनंतर मैदानात येऊच शकले नाहीत खेळाडू

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
4

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.