विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसलं तरीही यंदा असू शकतो विरोधी पक्षनेता; काय सांगतो नियम?
शिवसेनेकडे (ठाकरे गट) 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 सदस्य असे एकूण 46 सदस्य आहेत. समाजवादीचे 2, शेकापचे 1 व अपक्ष 1 असे मिळून हे संख्याबळ 50 होते.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed