सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नाही. सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते ? असा सवाल माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केला.
Opposition Leader in maharashtra Assembly : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट दिवस आला आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेता न ठरवण्यात आल्यामुळे राजकारण तापले आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेता ठरवला नसल्यामुळे विरोधी बाजू कोण मांडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत.
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांना फक्त 46 जागा मिळाल्या. यामध्ये काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या.
विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्या जागांपर्यंत एकाही पक्षाला पोहोचता आलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे. विरोधी पक्ष नेत्या शिवाय विधीमंडळाचं कामकाज चालणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला असून, विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी दहा टक्के देखील आमदार महाविकास आघाडीचे निवडून आले नाहीत.
शिवसेनेकडे (ठाकरे गट) 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 10 सदस्य असे एकूण 46 सदस्य आहेत. समाजवादीचे 2, शेकापचे 1 व अपक्ष 1 असे मिळून हे संख्याबळ 50…
राहुल गांधी पाचव्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. यासोबतच त्यांनी संघटनेत इतरही अनेक पदे भूषवून योगदान दिले आहे. आता ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते…
विरोधी पक्षनेता हे पद अत्यंत महत्त्वाचे असे मानले जाते. 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसला 10 टक्केही जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही.
पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आता इंडिया आघाडीची बैठक मंगळवारी दिल्लीत होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेसला हार पत्करावी लागल्याने याचे पडसाद बैठकीत उमटण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA) आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांची (Opposition Leader Meeting) बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्या (दि.२३) विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला भाजपेतर राजकीय पक्ष सातत्याने गोत्यात आणले आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सीबीआय आणि ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या कारवाईमुळे…
मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला. "जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अशाप्रकारे सरकारी…
मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वाटत असेल, की आपण शेळी म्हणून जगत आहोत, तर त्यांनी एक दिवस सिंह म्हणून जगण्याचा स्वाभिमानाचा निर्णय घेतला असावा… तो योग्यच आहे, असं वक्तव्य दानवेंनी केलंय.