Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल

मुंबईतील शिक्षण विभागात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शेकडो देयके प्रलंबित असल्यामुळे नाराजी वाढली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तातडीने अहवाल मागवला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 03, 2026 | 12:41 PM
मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल

मुंबईत शिक्षकांच्या थकीत देयकांचा प्रश्न गंभीर; आमदार अभ्यंकरांनी मागितला तातडीचा अहवाल

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात देयके प्रलंबित असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
  • आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी याबाबत गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालकांना तपशीलवार माहिती मागवली आहे.
  • थकीत देयकांचा आढावा घेण्यासाठी ते १० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता स्वतः कार्यालयाला भेट देणार आहेत.
मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयात विभागीय उपसंचालक यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देयके प्रलंबित आहेत. दुसरीकडे मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयातही अनेक देयके तशीच पडून असल्याबाबतच्या घटनेची शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून वेतन देयके नेमकी कोणी आणि कशासाठी रोखून धरली आहेत, याबाबतची माहिती त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

याबाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार अभ्यंकर स्वतः १० एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी तसे पत्र शिक्षण उपसंचालक यांना धाडले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके मंजूर करण्यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण निरीक्षकांच्या स्तरावर दिसून आलेली अकार्यक्षमता व असंवेदनशीलता याबाबत आ. अभ्यंकर यांनी तीव्र कर्मचाऱ्यांबद्दलची नापसंती व्यक्त केली आहे.

निराशाजनक कार्यवाही पत्रात नमूद

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात थकीत देयकांपैकी ६७७ देयके शिक्षण उपसंचालकानी नाकारली आहेत आणि त्यांनी आपल्या स्तरावर १०१७ देयके प्रलंबित ठेवली आहेत. याशिवाय शिक्षण उपसंचालकांच्या नियंत्रणाखालील कार्यरत शिक्षण निरीक्षक स्तरावर २५१ देयके प्रलंबित आहेत. शिवाय बेंच क्रेडिटवरील २२९ आणि डीडीओ दोन कडील २७८ अशी प्रलंबित देयकाबाबत निराशाजनक कार्यवाही दिसून आलेली असल्याचे आ. अभ्यंकर यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती

आमदारांनी मागविली देयकाची तपशीलवार माहिती

याप्रकरणी सर्व तपशील जाणून घेण्याकरिता तसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांना मंजुरी देण्याच्या प्रकरणी कोणी हलगर्जीपणा दाखविला याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्यानुसार कारवाई प्रस्तावित करण्याच्या दृष्टीने मी स्वतः आपल्या कार्यालयात १० एप्रिल रोजी दु. ३ वा. येणार आहे. आपल्या कार्यालयाच्या नाकर्तेपणाची साक्ष देणाऱ्या या सर्व नामंजूर देयकाबाबतची तपशीलवार माहिती मला त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अभ्यंकर यांनी पत्रात केली आहे. तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या हक्काच्या देयकांबाबत नेमका कोणी हलगर्जीपणा केला आहे, याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, असे आ. अभ्यंकर यांनी शिक्षण उपसंचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pending teachers payments in mumbai mla j m abhyankar seeks report to visit education office on april 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • education
  • Mumbai News
  • Teachers

संबंधित बातम्या

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
1

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..
2

NMIMS एसबीएममधील MBA 2027 प्रवेशासाठी अंतिम संधी, जाणून घ्या पात्रता आणि पॅकेज..

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?
3

NCERT Class 9 New Book: इयत्ता ९ वीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकात मोठा बदल; जाणून घ्या काय आहे खास?

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल
4

CAT 2026 : कॅट परीक्षा देताय! मग ६ ऑक्टोबरपर्यंत अर्जातील ‘या’ गोष्टीमध्ये करता येणार बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.