मुंबई महापालिका शाळांतील बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना एसआयआर कामासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करावे, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित एफआयआरच्या धमक्या आणि अयोग्य वर्तनावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका
तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या बदलीचा वाद चिघळला असून, संतप्त पालकांनी शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिक्षकांना देण्यात आलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलावे लागलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विविध विभागांतील १३३ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, ३१ मे २०२७ पर्यंत राहणार आहे.
राज्यातील शिक्षण व्यवस्था ढासळत असताना सरकार मात्र हातावर हात धरून बसल्याचा संताप व्यक्त करत सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाने आता थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.
मुंबईतील शिक्षण विभागात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शेकडो देयके प्रलंबित असल्यामुळे नाराजी वाढली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तातडीने अहवाल मागवला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपी आणि सामूहिक गैरप्रकारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
म्हसवड पालिका हद्दीत असलेल्या विरकरवाडी येथील एका नामांकित संस्थेच्या शाळेत विद्यार्थिनीला शाळेतील महिला शिक्षिकेने मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे.
मायक्रोसॉफ्टने भारतात मायक्रोसॉफ्ट एलिवेट फॉर एजुकेटर्स सुरू करण्याची घोषणा केली.या उपक्रमाचा फायदा २००,००० पेक्षा जास्त शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोहोचतील आणि २५,००० पेक्षा जास्त संस्थांमध्ये एआयसाठी सज्जता निर्माण होईल.
राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. शिक्षकांच्या आंदोलनाची झळ विद्यार्थ्यांना बसत आहे. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनानंतर पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवर्गामध्ये गोंधळ निर्माण झाला