Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी प्रवास करताना काही बदलांचा सामना करावा लागू शकतो. देखभाल आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे काही रेल्वे मार्गांवर विशेष कामे करण्यात येणार असून त्याचा परिणाम काही सेवांवर होण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2026 | 12:57 PM
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, मेल गाड्यांना विलंब

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, मेल गाड्यांना विलंब

Follow Us
Follow Us:
  • काही उपनगरी रेल्वे सेवांमध्ये तात्पुरते बदल आणि मर्यादा लागू होणार आहेत.
  • काही गाड्या पर्यायी मार्गाने चालवणे किंवा शॉर्ट टर्मिनेट करण्याची शक्यता आहे.
  • काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येऊ शकतो.
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. रेल्वे मार्गावरील देखभाल, दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

…तर महिलांना कोणी काम देणार नाही! मासिक पाळीत पगारी सुट्टीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

या कामांमुळे काही उपनगरी लोकल सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याने प्रवाशांनी नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील, असे सांगण्यात आले आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

प. रेल्वेवर परिणाम काय?

प्रभादेवी येथील रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही उपनगरी लोकल सेवा रद्द राहतील, तर काही गाड्या दादर आणि बांद्रा येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येतील, तसेच चर्चगेट-प्रभादेवी आणि माटुंगा रोड-माहिम दरम्यान काही काळ लोकल सेवा बंद राहतील. या ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; डोंगराळ भागांत बर्फवृष्टीचा अंदाज तर…

‘या’ गाड्यांवर परिणाम

प्रभादेवी ब्लॉकमुळे काही मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामध्ये ट्रेन क्र. ०९१८४ वाराणसी- मुंबई सेंट्रल एक्सप्रेस २ तास. ट्रेन क्र. २२९४६ ओखा मुंबई सेंट्रल एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटे, ट्रेन क. १२९२८ एकता नगर-दादर – एक्स्प्रेस १ तास, ट्रेन क्र. १२९०२ अहमदाबाद-दादर एक्सप्रेस १ तास, ट्रेन क. ०९०५२ भुसावळ – दादर एक्सप्रेस ४५ मिनिटे आणि ट्रेन क. २२९५३ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस ३० मिनिटे उशिराने सुटणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Railway mega block trans harbour western railway local trains cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Mega block
  • Mumbai Train

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे
1

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, माटुंगा-मुलुंड धीम्या; ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरही चालणार कामे

पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव… वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या
2

पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव… वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या

रेल्वे वर्तुळात खळबळ! IRCTC चे CMD संजय कुमार जैन यांचा राजीनामा; सरकारकडून मंजूर, काय आहे कारण?
3

रेल्वे वर्तुळात खळबळ! IRCTC चे CMD संजय कुमार जैन यांचा राजीनामा; सरकारकडून मंजूर, काय आहे कारण?

Railways New Rule: आता खैर नाही… जनरल तिकीट घेऊन स्लीपर क्लासमध्ये चढताय; नव्या नियमामुळे बसेल मोठा दणका
4

Railways New Rule: आता खैर नाही… जनरल तिकीट घेऊन स्लीपर क्लासमध्ये चढताय; नव्या नियमामुळे बसेल मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.