मुंबईतील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचे पाहिला मिळत आहे. इतकेच नाहीतर पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावणार आहेत.
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान ४ विशेष वातानुकूलित ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवांचा फायदा प्रसिद्ध संगीत बँण्डचा "कोल्ड प्ले" च्या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांनाही होणार आहे.
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे रेल्वेसेवेवर याचा परिणाम होत आहे. काही रेल्वे लाईनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे सांगितले जात आहे.…
बदलण्यात आलेल्या स्लीपरनंतर रेल्वे रूळावरून कोणतीही गाडी जाण्याआधी त्याची तपासणी करून बंधनकारक होते. मात्र, सदरचे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर लोडेट मालगाडी गेल्यानंतर स्लीपर तुटून घसरल्याचे रेल्वेच्या प्राथमिक…
मुंबईची लाईफलाईन (Mumbai Local) अशी ओळख असलेल्या लोकलच्या प्रवासी संख्येत मोठी घट (Local Passengers) झाल्याचे दिसत आहे. ही घट थोडीथोडकी नाहीतर तब्बल 12 लाखांनी प्रवासी संख्येत घट झाली आहे.
मुंबई : मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही मुंबईनकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज हजारो चाकरमान्यांचा प्रवास या लोकल ट्रेनवर अवलंबून असतो. परंतु या लोकल ट्रेनमधून प्रवास करणं काही सोपं काम…
मुंबईत मेट्रो तीन (Mumbai metro three) लवकरच सुरु होणार आहे. ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल झाले असून, (metro first 4 coaches) उर्वरित चार डबे सुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार…