Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 कोटी खंडणी प्रकरण अपडेट: सचिन वाझेंना जामीन मंजूर पण…

2020 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 22, 2024 | 05:25 PM
sachin waze

sachin waze

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्राचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी (22 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला.  पण सध्या ते कारागृहातून बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यांच्यावर अँटिलिया प्रकरणात खटला सुरू असून तो तुरुंगात आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध  100  कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली होती. मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझे हे तुरुंगात होते.  2020 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.

हेही वाचा: महागाई नियंत्रणासाठी सरकार घेणार मुकेश अंबानींची मदत, …रिलायन्स रिटेलशी बोलणी सुरु!

त्यानंतर या प्रकऱणात त्यांच्यार निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच सचिन वाझे यांना जामीन दिला होता.  पण इतर दोन गुन्ह्यांतही ते आरोपी असल्याने गेल्यावर्षीपासून त्यांचा तुरुंगवास लांबला आहे. जामीनासाठी त्यांनी मे महिन्यांत  पुन्हा अर्जही केला होता. पण  तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.

Web Title: Sachin waze granted bail in rs 100 crore extortion case but nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 05:25 PM

Topics:  

  • Sachin Waze

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.