Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला प्रवाशांच्या हातात आता ‘पॅनिक बटण’ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचरची व्यवस्था

लोकलच्या काही डब्यांमध्ये तसेच प्लैटफॉर्मवर पैनिक बटणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र आता ही सुविधा बेट प्रवाशाच्या मोबाईलमध्ये येत असल्याने महिलाना मदत मागणे अधिक सोपे होणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 04, 2026 | 11:05 AM
महिला प्रवाशांच्या हातात आता 'पॅनिक बटण'ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये 'एसओएस' फीचरची व्यवस्था

महिला प्रवाशांच्या हातात आता 'पॅनिक बटण'ची सुविधा उपलब्ध! यात्री अ‍ॅपमध्ये 'एसओएस' फीचरची व्यवस्था

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई लोकलमधील प्रवास म्हणजे दररोजची धावपळ, गर्दी आणि वेळेशी चाललेली स्पर्धा. या गर्दीत अनेक महिला आत्मविश्वासाने प्रवास करतात. मात्र, कधी कधी असुरक्षिततेची भावना डोकावते. अशा वेळी मदतीसाठी आता दूर कुठे शोध घ्यावा लागणार नाही. कारण लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या हातातच आता ‘पॅनिक बटण’ असणार आहे. याबाबतचे सादरीकरण मध्य रेल्वेच्या नव्या महाव्यवस्थापकांसमोर सादर केले जाईल आणि त्यानंतरच ही नवी सुविधा महिलांच्या हातात देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने महिला सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी ‘यात्री’ मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फौचर उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्यात आणली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai AQI Dropped : निळंशार आकाश, सुंदर निसर्ग, स्वच्छ हवा… मुंबईचा हा कायापालट झाला तरी कसा?

अ‍ॅपवरून अशी चालणार मदतीची प्रक्रिया

या सुविधेमुळे प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किया धोव्याची परिस्थिती निर्माण झाल्यास महिलेला मोबाईलमधील पैनिक बटण दाबताच मदतीचा संदेश बेट रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कंट्रोल रूमपर्यंत पोहोचेल, त्यानतर नियंत्रण कक्षातून संबधित गाडीची माहिती घेत पुढील स्थानकावर आरपीएफचे कर्मचारी तातडीने सज्ज केले जाणार आहेत, मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज लाखो महिला प्रवास करतात, गर्दीच्या वेळी छेडछाड, वाद किंवा इतर अडचणी निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळणे अनेकदा कठीण होते. याच पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेने यात्री अॅपमध्ये ही नदी सुविधा विकसित केली आहे. महिला प्रवाशाने पैनिक बटण दाबताच संबंधित गाती आणि डब्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळेल,

यापूर्वी लोकलच्या काही डब्यांमध्ये तसेच प्लैटफॉर्मवर पैनिक बटणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र आता ही सुविधा बेट प्रवाशाच्या मोबाईलमध्ये येत असल्याने महिलाना मदत मागणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान असुरक्षित वाटल्यास एका क्लिकवर रेल्वे सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधता येणार आहे, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यात्री मोबाईलअ‍ॅपमधील एसओएस फीचरचे तांत्रिक काम अंतिम टप्यात असून लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

66 महिला सुरक्षेसाठी मोबाईल अ‍ॅपमध्ये पैनिक बटण देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र प्रत्येक महिलेला स्मार्ट मोबाईलचा वापर सहज करता येतोच असे नाही. त्यामुळे महिला डब्यामध्येही पनिक बट‌णांची संख्या वाढवणे गरजेचे आहे, तसेच डब्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर लावलेली पैनिक बटणे व हेल्पलाइन क्रमांक याना रेल्वेकडून तातडीने प्रतिसाद मिळणेही तितकेच महत्वाचे आहे.

6- आत्तापर्यंत प्लॅटफॉर्मवर किया डब्यात पैनिक बटण असल्याचे ऐकले होते, पण ते शोधणे नेहमी सोपे नसते. आता मोबाईलमध्येच ही सुविधा मिळाल्यास एका क्लिकवर मदत मिळू शकते. महिला सुरक्षेसाठी हा खूप चांगला निर्णय आहे.महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये पैनिक बटणाची सुविधा देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या महिलांना गरज भासल्यास एका क्लिकवर मदत मागता येणार आहे, या सुविधेमुळे महिलांना प्रवासादरम्यान अधिक सुरक्षित वाटेल, असे मत महिला प्रवाशानी व्यक्त केले आहे.

आधी कुठे होती सुविधा?

यापूर्वी काही लोकल डब्यांमध्ये पॅनिक बटण बसविण्यात आले होते. तसेच अनेक रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरही ही सुविधा उपलब्ध होती. मात्र आता पहिल्यांदाच पैनिक बटणाची सुविधा वेट प्रवाशांच्या मोबाईलमध्ये येणार आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच दहिसर-काशीगाव मेट्रोने प्रवास, मेट्रो लाईन ९ चा फडणवीस करणार उद्घाटन

पॅनिक बटण’ कसे करील काम..?

‘यात्री’ मोबाईल अ‍ॅपमध्ये एसओएस पॅनिक बटण उपलब्ध
बटण दाबताच संदेश आरपीएफ कंट्रोल रूमला पाठवला जाणार
संबंधित गाडीची माहिती कंट्रोलला मिळणार
पुढील स्थानकावर आरपीएफ कर्मचारी सज्ज ठेवले जाणार
गाडी येताच संबंधित डब्यात तातडीने मदत

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The facility of panic button is now available in the hands of female passengers provision of sos feature in yatri app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • apps
  • Mobaile
  • Mumbai Local
  • Mumbai Local Update

संबंधित बातम्या

Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?
1

Mumbai Local: मुंबईकरांनो, लक्ष द्या! आता लोकल तिकीटासाठी ‘Railone’ ची सुविधा ऑन, मग आधीच्या वॉलेटमधील पैशांचे काय?

Central Railway : गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, ‘मरे’वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा
2

Central Railway : गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, ‘मरे’वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण
3

Karjat-Panvel Railway: लोकल प्रवाशांसाठी सुखद बातमी! कर्जत-पनवेल अवघ्या 30 मिनिटांवर, देशातील सर्वात आधुनिक बोगद्याचे काम पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.