प्रवाशाने नारळ फेकला आणि तो पुलावरून जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागल्याची घटना समोर आली आहे. त्याला उपचारांसाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात नेण्यात आलं होत. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
तृतीयपंथी म्हटलं की लोकांचा बघण्याचा आणि वागणुकीचा दृष्टिकोन बदलतो. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'नवराष्ट्र नवदुर्गा' च्या विशेष लेखात तृतीयपंथी कृष्ण मोहीनी यांची विशेष मुलाखत...
Mumbai Local Update : विकेंड म्हटलं की अनेकजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. आणि बाहेर जायाचं म्हटलं की मुंबई लोकलचा प्रवास आलाच. तुम्ही जर शनिवारी आणि रविवारी लोकलचा प्रवास करणार असाल…
मुंबई लोकलचे भविष्य आता बदलणार! लवकरच मुंबईच्या रुळांवर धावणार एसी वंदे मेट्रो. या नवीन ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा, स्वयंचलित दरवाजे आणि अधिक डबे असतील. वाचा कसा होणार हा ऐतिहासिक बदल आणि…
जर तुम्ही रविवारी (31 ऑगस्ट) लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा गणेशगल्ली यासारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचे नियोजन बदलावे लागू शकते.
Devendra Fadnavis on Mumbai Rain News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सूनच्या वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे मुसळधार पाऊस पडला.याचदरम्यान मुख्यमंतत्र्यांनी महत्त्वाचा इशारा दिला.
Mumbai Rain Update: सोमवारी रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे.
Mumbai Rains News Marathi : गेल्या 24 तासांपासून मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. याचदरम्यान आता मुंबईची लाईफलाईन देखील ठप्प झाली आहे.
Mumbai Local Train Update News in Marathi : शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइन वरील वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे.
Mumbai Local Accident : गेल्या 20 वर्षांत या लोकल अपघातांत तब्बल 26 हजार प्रवाशांचा जीव गेला आहे. मात्र रेल्वेकडून 1400 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आली.
Mumbai Local Update News : मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरीवली ते दहिसर दरम्यान वायर तुटली आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पश्चिम रेल्वेने उपनगरीय रेल्वे मार्गावरील १ हजार ६१५ कोचमध्ये १२ हजार ४४६ व्हिडिओ सव्हॅलन्स सिस्टम (व्हीएसएस) सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला…
मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासन लोकल गाड्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सतत अपघात होत आहेत आणि त्यात अनेक प्रवासी आपले प्राण गमावत आहेत.
मुंबई लोकलमध्ये एकमेकांना पाहणाऱ्या दोघांची गोष्ट "मुंबई लोकल" चित्रपटात दिसणार आहे. लोकलमध्ये एकमेकांना पाहताना ते कसे एकत्र येतात, त्यांच्यात प्रेम कसं फुलतं याची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये प्रवास करताना एका अनोळखी महिलेने १५ दिवसांच्या बाळाचा परित्याग केला. मदतीच्या बहाण्याने दोन तरुणींना बाळ दिलं आणि सीवूड्स स्थानकावर न उतरता महिला फरार झाली.
अभिनेते मिलिंद गवळी यांनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये मिलिंद यांनी मुंब्रा- दिव्या दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला आहे.
मराठी चित्रपट सध्या जास्त चर्चेत आहेत तसेच आणखी एका नव्या चित्रपटाची यामध्ये भर पडली आहे. "मुंबई लोकल" हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.