येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नय़े असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबई लोकलचे भविष्य आता बदलणार! लवकरच मुंबईच्या रुळांवर धावणार एसी वंदे मेट्रो. या नवीन ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा, स्वयंचलित दरवाजे आणि अधिक डबे असतील. वाचा कसा होणार हा ऐतिहासिक बदल आणि…
अभिनेते मिलिंद गवळी यांनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये मिलिंद यांनी मुंब्रा- दिव्या दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला आहे.
Thane Local Train Is Closed: ठाण्यावरून वाशी - नेरुळ - पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तुर्भेला ब्रिज तुटल्यामुळे ठाण्यावरून सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर लोकलसेवा बंद ठेवल्या आहेत.
अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान रात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत लोकल वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. तसेच, या कालावधीत अंबरनाथ ते कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा देखील बंद राहणार आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचे हस्ते या नवीन तिकीट बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार होते,मात्र जानेवारी अखेरीस असलेला नियोजित दौरा रद्द झाल्याने महाव्यवस्थापक नेरळ येथे आले नव्हते.
ऐन गर्दीच्या वेळेस पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्काळीत झाली आहे. यामुळे चाकरमान्यांना खूप मनसताप सहन करावा लागत आहे. पश्चिम रेल्वेतील अंधेरी- जोदेश्वरी या दरम्यान सिग्नल चा बिघाड झाल्याने फास्ट लाईन वाहतूक…
मध्य रेल्वेचं हार्बर मार्गावरील वेळापत्रक विस्कळीत झाल्याने पनवेल स्थानकात चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक ट्रेन्स रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या…
“ठाणे-दिवा ही नवी मार्गिका (Thane To Diva New Line) मुंबईकरांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. ही नवी रेल्वेलाईन मुंबईच्या कधीही न थांबणाऱ्या आयुष्याला अधिक वेग देईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी…