Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik On Dahisar Toll Plaza: “दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडी…”; मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हलक्या चारचाकी वाहनांना टोल माफी केली आहे. तरी देखील दररोज सकाळी व संध्याकाळी दहिसर चेक नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2025 | 05:08 PM
Pratap Sarnaik On Dahisar Toll Plaza: "दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडी..."; मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Pratap Sarnaik On Dahisar Toll Plaza: "दहिसर चेक नाक्यावरील वाहतूक कोंडी..."; मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

दहिसर: राज्यात सध्या अनेक ठिकाण वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. दरम्यान याचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दहिसर चेक नाका परिसराची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी तेथील वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात काही सूचना केल्या.

दहिसर चेक नाका येथे केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो.  त्यामुळे टोल ठेकेदारानी हमरस्त्यावरील दोन्ही बाजूने मुंबई कडे जाताना ३ रांगा व येताना २ रांगा (लेन ) या अवजड वाहनांचा टोल घेण्यासाठी चालू ठेवावेत. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज दहिसर चेक नाका परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मीरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर, वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी,टोलचे ठेकेदार उपस्थित होते.

मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हलक्या चारचाकी वाहनांना टोल माफी केली आहे. तरी देखील दररोज सकाळी व संध्याकाळी दहिसर चेक नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. टोल ठेकेदारांनी रस्त्यावरील उभारलेल्या वेगवेगळ्या लेन मुळे वाहनांचा वेग मंदावतो. साहजिकच त्यामुळे लांबलचक रांगा लागतात आणि सर्व सामान्य वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

हे दूर करण्यासाठी तातडीने टोल ठेकेदारांनी मुंबईकडे जाताना केवळ ३ व येताना २ रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. जेणेकरून हलक्या वाहनांचा अडथळा दुर होऊन जलदगतीने वाहने चेक नाका परिसरातून निघून जातील, पर्यायाने वाहतूक कोंडी होणार नाही. आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूने ५०० मीटर पर्यंत लावण्यात यावेत.जेणेकरुन वाहन धारकांना आपली वाहने शिस्तबद्ध रीतीने संबंधित रांगेतून पुढे मार्गस्थ करणे शक्य होईल, असे निर्देश सरनाईक यांनी दिले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील एस.के. स्टोन सिग्नल जवळील उड्डाणपूलाच्या बांधकामाची पाहणी केली. अंतिम टप्प्यात आलेल्या या उड्डाणपूलाचे लोकार्पण या फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली.

हेही वाचा: UPI Payment: एसटी प्रवाशांनी ‘UPI’द्वारे तिकिटाचे पैसे द्यावेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

एसटी प्रवाशांनी ‘UPI’द्वारे तिकिटाचे पैसे द्यावेत

महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात. एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती.

Web Title: Transport minister pratap sarnaik instructions to measures to solve traffic jam problem at dahisar toll plaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Pratap Saranaik
  • Traffic jams

संबंधित बातम्या

धाराशिवच्या विकासाला पालकमंत्र्यांकडून बुस्टर डोस; ३१९ कोटींच्या विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब
1

धाराशिवच्या विकासाला पालकमंत्र्यांकडून बुस्टर डोस; ३१९ कोटींच्या विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब

Ratnagiri News : चिपळूण बसस्थानकाचा तिढा सुटणार ! प्रताप सरनाईकांनी घेतली अधिकारी व संबंधित ठेकेदारांबरोबर बैठक
2

Ratnagiri News : चिपळूण बसस्थानकाचा तिढा सुटणार ! प्रताप सरनाईकांनी घेतली अधिकारी व संबंधित ठेकेदारांबरोबर बैठक

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
3

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.