Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ज्याच्या परिणामांमुळे मुंबईसह आजूबाजूच्या भागामध्ये प्रदूषणात घट्ट होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2026 | 08:46 AM
प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे 'एआय' अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे 'एआय' अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

Follow Us
Follow Us:

मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि प्रत्येक प्रभागातील हवेच्या गुणवत्तेवर अत्यंत सूक्ष्म पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने आता प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. महापालिकेने ‘मानस’ उपक्रमांतर्गत देशातील सर्वोच्च संशोधन संस्थांच्या सहकार्याने एक अत्याधुनिक हवा गुणवत्ता अंदाज प्रणाली विकसित केली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत संपूर्ण मुंबई शहरात तब्बल ७५ ठिकाणी विशेष सूक्ष्म संवेदके बसवले जाणार आहेत.(फोटो सौजन्य – AI)

मादाम कामा महिला वसतिगृहातील पाणीप्रश्नावर अभाविप आक्रमक; ‘आश्वासन नको, कृती हवी’, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रणा मुंबईकरांना आणि पालिका प्रशासनाला तब्बल ७२ तास म्हणजेच ३ दिवस आधीच विशिष्ट परिसरातील प्रदूषणाचा अचूक अंदाज देणार आहे. सध्या मोजक्या ठिकाणीच हवा गुणवत्ता मापन केंद्रे उपलब्ध असल्याने मोठ्या परिसराचा सरासरी अंदाज मिळत असला, तरी प्रत्यक्षात गल्लीबोळांतील, दाट वस्तीतील किंवा विशिष्ट रस्त्यांवरील प्रदूषणाची खरी आकडेवारी मिळत नव्हती. मात्र, नवीन ७५ संवेदके कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक वॉर्डातील सूक्ष्म माहिती पालिकेला मिळेल.

या आगाऊ सूचनांमुळे महापालिकेला प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने आणि पूर्वतयारीसह उपाययोजना करणे शक्य होणार आहे.ज्या विशिष्ट भागात हवेची गुणवत्ता खालावण्याचा अंदाज असेल, तिथे वेळेआधीच रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारणे, धूळ नियंत्रणासाठी यांत्रिक झाडू वापरणे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धूररोधक यंत्रांचा वापर सक्तीचा करणे आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवणे अशा उपाययोजना तातडीने राबवता येतील.

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

सामान्य मुंबईकरांना ठरणार अत्यंत फायदेशीर या प्रणालीचा थेट फायदा सामान्य मुंबईकरांनाही होणार आहे. हवेचा आगाऊ अंदाज मिळाल्यामुळे श्वसनाचा त्रास असलेल्या नागरिकांना आपल्या दैनंदिन प्रवासाचे नियोजन सुरक्षितपणे करता येईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवा शुद्धीकरणाचा उपक्रम राबवणारी मुंबई महापालिका देशातील अग्रणी पालिका ठरणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एअरवाईज’ प्रणाली म्हणजे काय?

    Ans: एअरवाईज ही हवेच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली असून, हायपरलोकल स्तरावर प्रदूषणाची माहिती मिळवण्यास मदत करते.

  • Que: महापालिकेकडून किती ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत.

  • Que: हायपरलोकल सेन्सर्सचा उपयोग काय होतो?

    Ans: हे सेन्सर्स एखाद्या विशिष्ट परिसरातील हवेच्या गुणवत्तेची अधिक स्थानिक पातळीवर माहिती मिळवण्यास मदत करतात. त्यामुळे प्रदूषणाची ठिकाणे आणि त्यातील बदल अधिक बारकाईने ओळखता येऊ शकतात.

Web Title: Municipal corporations ai weapon to curb pollution hyper local sensors installed at 75 locations via the airwise system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Dumping Ground
  • Garbage Issue
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Rohit Pawar News: असं मफलर कोण वापरतं?; अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी शेअर केलेला ‘तो’ मफलरवाला कोण?
1

Rohit Pawar News: असं मफलर कोण वापरतं?; अजितदादांच्या अपघातासंदर्भात रोहित पवारांनी शेअर केलेला ‘तो’ मफलरवाला कोण?

Mumbai News: पर्जन्यजल संचयन ‘चा पालिकेला विसर! पाणीटंचाईमुळे अडचणीत भर, आमदारांनी सुरू केली योजना
2

Mumbai News: पर्जन्यजल संचयन ‘चा पालिकेला विसर! पाणीटंचाईमुळे अडचणीत भर, आमदारांनी सुरू केली योजना

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण
3

Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा, दुसरा जनतेचा!’ चौपाटीवर फडणवीसांचं खास भाषण

CNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG महागलं, आता किलोमागे मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
4

CNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG महागलं, आता किलोमागे मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.