Foreigner cleaned gurugram : दिल्लीमधील गुरुग्राममध्ये परदेशी लोकांनी कचरा साफ केला आहे. परदेशी पाहुणे चक्क रस्ता साफ करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
अनेक नागरिक सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकतात. या प्रकाराची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यातूनच संबंधितांवर कारवाईची अभिनव संकल्पना पुढे आली आहे.
चाकण नगरपरिषद २०१६ मध्ये स्थापन झाली, परंतु गेल्या ९ वर्षांत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या मूलभूत सुविधांकडे आणि परिसराच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.
महापािलकेकडून सातत्याने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून देण्याचे आवाहन केले जाते. शहरात निर्माण हाेणारा कचरा गाेळा करून त्यावर प्रक्रीया करण्यासाठी विविध भागांत प्रक्रीया प्रकल्प उभे केले आहेत.
जत नगरपरिषद शेजारील ओढापात्रात तर मोठ्याप्रमाणात काटेरी झाडे उगवली असून यामुळे ओढापात्र पूर्णपणे झाकून गेले आहे. यामुळेही मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमध्ये कचरा साठणे, उघड्या जागेवरील कचरा अशा विविध प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत
गेल्यावर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवर कारवाई करुन सुमारे ३ काेटी २८ लाख १८७ रुपये इतका दंड महापािलकेने वसुल केला आहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती देणार असल्याची माहीती उपायुक्त संदीप…
दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित मनपासाठी (Nashik Corporation) नेहमी डोकेदुखी ठरते. त्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त 15 घंटागाड्या सुरू केल्या आहेत.