Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG Price Hike: मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! CNG महागलं, आता किलोमागे मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

CNG Price Hike: मुंबईकरांना महागाईचा आणखी एक फटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या दरात प्रतिकिलो 1.50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत CNG चा नवा दर 90 रुपयांवरून 91.50 रुपये प्रति किलो झाला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 15, 2026 | 04:13 PM
(Mumbai CNG Price Hike: :फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

(Mumbai CNG Price Hike: :फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईत CNG प्रतिकिलो 1.50 रुपयांनी महाग.
  • नवा दर 91.50 रुपये प्रति किलो.
  • 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दरवाढ लागू.

CNG Price Hike in Mumbai: मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे.मुंबईत राहणाऱ्यांना परत एकदा महागाईने झटका दिलाय. रोजच काहीतरी महाग होतंय. आता नंबर लागलाय CNG चा. महानगर गॅस लिमिटेडने CNG च्या दरात प्रतिकिलो 1.50 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ आता 1 किलो CNG साठी 1 रुपया 50 पैसे जास्त द्यावे लागणार. त्यामुळे आता CNG साठी प्रतिकिलो 91.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

आधी 90 रुपये होता, आता 91 रुपये 50 पैसे झालाय. ही दरवाढ 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. काल रात्री 12 वाजल्यापासूनच नवा भाव लागू झालाय. रात्री गाडीत गॅस भरायला गेला असशील, तर तुला नवीनच भाव लागला असेल. CNG Price Hike:

भाव का वाढवला? कंपनीने काय सांगितलं?

महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.कंपनी म्हणते, आमचा नाईलाज आहे. बाहेरच्या देशात गॅस महाग झालाय. मध्यपूर्वेत म्हणजे पश्चिम आशियात सध्या तणाव चालू आहे. युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे भाव भडकलेत.देशांतर्गत गॅस पुरवठ्यातील घट आणि परदेशातून महागड्या दराने गॅस आयात करावा लागत असल्याने कंपनीच्या खर्चात वाढ झाली आहे.

आपल्या देशात मिळणारा गॅस कमी झालाय. त्यामुळे बाहेरून महागडा गॅस आणावा लागतोय. त्याला RLNG म्हणतात. तो गॅस महाग आहे. त्याच्यावरच जास्त अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे कंपनीचा खर्च खूप वाढलाय.विशेषतः CNG बनवायला लागणाऱ्या गॅसची किंमत वाढल्याने दरवाढ करावी लागली, असं कंपनीने साफ सांगितलंय.

सगळ्यात जास्त फटका कोणाला?

दरम्यान, गॅस खरेदीचा वाढता खर्च काही प्रमाणात भरून काढण्यासाठी आणि ग्राहकांना CNG चा नियमित पुरवठा सुरू ठेवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.कंपनीचं म्हणणं आहे, आम्ही पण काय करणार? खर्च वाढलाय, तर भाव वाढवावाच लागेल. नाहीतर गॅसचा पुरवठा कसा चालू ठेवणार? ग्राहकांना गॅस मिळत राहावा, म्हणून हा निर्णय घेतलाय.

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार

परिणामी या दरवाढीचा सर्वाधिक फटका CNG वर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना बसण्याची शक्यता आहे.आता याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होणार? तर रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना. त्यांची गाडी दिवसभर CNG वरच चालते. रोज 200-300 रुपयांचा गॅस लागतो. आता त्यात 1.50 रुपये वाढले म्हणजे महिन्याला 1000-1500 रुपये जास्त जाणार.

तसेच खासगी वाहनधारकांच्या खिशालाही आता अधिकचा भार सहन करावा लागणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना CNG दरवाढीमुळे आणखी एक झटका बसला आहे.खाजगी गाडीवाल्यांना पण फटका बसणारच. पेट्रोल आधीच महाग, आता CNG पण महाग.

मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसताना पाहायला मिळत आहे. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असून, काल (14 नोव्हेंबर) रात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad CNG Price Hike: सीएनजी शंभरीच्या उंबरठ्यावर! पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला महागाईची कात्री

सध्या सीएनजीचा दर प्रतिकिलो 91 रुपये 50 पैसे इतका झाला आहे. या दरवाढीचा थेट फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांना बसत असून, आधीच महागाईने त्रस्त असलेल्या चालकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.रिक्षावाले आता विचारतायत, धंदा करायचा कसा? भाडं तेच, गॅस महाग. रोजची कमाई कमी होत चाललीय. गॅस महाग झाला की भाडं वाढवायची मागणी पण होणारच.त्यामुळे सातत्याने होणाऱ्या या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी व्यवसाय चालवायचा कसा, असा प्रश्न चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत CNG चा नवा दर किती आहे?

    Ans: मुंबईत CNG चा नवा दर 91.50 रुपये प्रति किलो आहे.

  • Que: CNG च्या दरात किती रुपयांची वाढ झाली आहे?

    Ans: CNG च्या दरात प्रतिकिलो 1.50 रुपयांची वाढ झाली आहे.

  • Que: मुंबईतील CNG दरवाढ कधीपासून लागू झाली?

    Ans: 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत.

Web Title: Mumbai cng price hike new rate 91 50 per kg mgl update rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • CNG Price
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
1

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज
2

रक्ताचा साठा उपलब्ध, तरीही रक्तघटकांसाठी प्रतीक्षा? रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलन आणि प्रत्यक्ष पुरवठ्यातील तफावत तपासण्याची गरज

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल
3

सामान्य माणसासाठी सोयीसुविधा पुरवण्यासाठी बजेट नाही का?; नगरसेविका सोनवी लाड यांचा सवाल

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना महागाईचा फटका! CNG किलोमागे १.२५ रुपयांनी महागला, PNG चे दरही वाढले
4

PCMC News: पिंपरी-चिंचवडकरांना महागाईचा फटका! CNG किलोमागे १.२५ रुपयांनी महागला, PNG चे दरही वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.