Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: महापालिकेची मतदार यादी जाहीर; पुरूष सात तर साडेसहा लाख महिलांचा समावेश

प्रभाग क्रमांक ३,६,१४,२५,३० या प्रभागातील मतदारांची संख्या ५० हजारापेक्षा अधिक आहे. त्यातही प्रभाग क्रमांक २५ मध्ये ५८,२४६ इतके सवाधिक मतदार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 21, 2025 | 05:09 PM
Nashik News: महापालिकेची मतदार यादी जाहीर; पुरूष सात तर साडेसहा लाख महिलांचा समावेश
Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिक महापालिकेची मतदार यादी जाहीर
  • गेल्या आठवड्यात प्रभाग निहाय आरक्षण जाहीर
  • यादीतील दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार
Nashik News: आगामी महापालिका निवडणूकीसाठी गुरुवारी (दि.२०) मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात १३.५४,०७७ एकूण मतदारांची संख्या आहे. पुरुषांची संख्या ७,०००४११ तर महिलांची संख्या ६,५३,५८७ इतकी आहे. तर अन्य मतदारांची संख्या ७९ इतकी आहे. सन २०१७ मध्ये शहरातील मतदारांची संख्या १०,७३,४०७ इतकी होती. गुरूवारी महापालिकेने मतदार यादी जाहीर करताच, ती खरेदी करण्यासाठी इच्छुकांची एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Mahapalika Elections)  गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम ठरविण्यात आलेली मतदार यादीच ग्राह्य धरण्यात आली असून, आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार जुलै २०२५ मध्ये मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांनाच मतदान करता येणार आहे. महापालिकेच्या ३१ प्रभागात होऊ घातलेल्या निवडणुकीची प्रकिया सुरू करण्यात आली असून, गेल्या आठवड्यात प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता मतदार यादी जाहीर करण्यात येवून प्रत्येक विभागातही मतदारांना पाहण्यासाठी याद्या ठेवण्यात आल्या आहेत.

Indian Tejas fighter jet crashed: दुबईत एअर शो दरम्यान लढाऊ विमान तेजस कोसळले

गेल्या निवडणुकीत १०,७३,४०८ इतके मतदार होते. त्यात पुरूष मतदारांची संख्या ५. ७०,६९९ तर महिलांची संख्या ५,०२,६३७इतकी होती. आठ वर्षांनी त्यात २,८०,६६९ नवीन मतदारांची भर पडली आहे.

इच्छुकांची उडाली झुंबड

दरम्यान, सकाळी अकरा वाजता मतदार यादी जाहीर होताच, प्रत्येक प्रभागातील इच्छुकांनी याद्या घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागात गर्दी केली होती. प्रत्येक इच्छुकांकडून मतदार यादीसाठी अर्ज घेतल्यावरच त्यांना यादी उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यामुळे अनेकांना तासन्तास ताटकळावे लागले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४२ अर्ज मतदार यादीसाठी प्राप्त झाले होते.

 

Maharashtra Politics: नक्कीच काहीतरी बिनसलंय? एकनाथ शिंदेंना नेमकं झालयं तरी काय?

यादीची वैशिष्ट्ये

या मतदार यादीत दुबार मतदारांच्या नावापुढे स्टार टाकण्यात येणार आहे. याचाच अर्थ एका मतदाराचे दोन वा अधिक ठिकाणी समजले जाईल.

ज्या मतदारांची नावे दोन प्रभागात आहे त्यांच्याकडून घरोघरी जावून बीएलओ विकल्प घेणार असून, तसा फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. बीएलओ घरी न पोहोचल्यास मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांकडूनही मतदाराकडून विकल्प अर्ज घेतला जाईल.

प्रभाग क्रमांक ३,६,१४,२५,३० या प्रभागातील मतदारांची संख्या ५० हजारापेक्षा अधिक आहे. त्यातही प्रभाग क्रमांक २५ मध्ये ५८,२४६ इतके सवाधिक मतदार आहेत.

सर्वाधिक कमी मतदारांची संख्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये आहे. अवघे ३१,५२१ इतके कमी मतदार आहेत.

Web Title: Municipal corporations voter list announced seven lakh men and six and a half lakh women included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • nashik election
  • Nashik News

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार
1

नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…
2

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्…

विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून अपघात; सहा प्रवासी जखमी
3

विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून अपघात; सहा प्रवासी जखमी

धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल 14 वर्षे अत्याचार; 50 लाखांचीही केली फसवणूक
4

धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल 14 वर्षे अत्याचार; 50 लाखांचीही केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.