Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Municipal Election: नागपूर महापालिका निवडणूक: १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध; निवडणुकीची चुरस वाढणार

निवडणुकीत विविध प्रवर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक १६ वैध उमेदवार तर ३३ मध्ये अनुसुचित जाती प्रवर्गातून १९ उमेदवार निवडणुकीत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 02, 2026 | 09:50 AM
Nagpur Municipal Election: नागपूर महापालिका निवडणूक: १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध; निवडणुकीची चुरस वाढणार
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीत विविध प्रवर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात
  • १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध
  • मुक्त चिन्हांच्या वाटपात आघाडी किंवा फ्रंटला अपक्ष उमेदवारांपेक्षा प्राधान्य
Nagpur News: महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या टप्प्यात एकूण १,२९४ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले. यामध्ये ७५९ पुरुष आणि ५३५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. नामांकन छाननीदरम्यान विविध प्रभागांतील अर्ज तपासले असता ८० उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. यामध्ये ४१ पुरुष आणि ३९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. नामांकन प्रक्रियेच्या समाप्तीनंतर सर्वच प्रभागांमध्ये निवडणुकीची रंगत वाढली आहे.

आरक्षण व सहभाग

निवडणुकीत विविध प्रवर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक १६ वैध उमेदवार तर ३३ मध्ये अनुसुचित जाती प्रवर्गातून १९ उमेदवार निवडणुकीत आहे. या प्रक्रियेसाठी इंदिरा बौधरी, प्रदीप शेलार, प्रियेश महाजन, संपत खताळे, मलिक वीरानी यांनी क्षेत्रातील आकडेवारी अंतिम केली. अद्याप कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद दाखल नाही.

चिन्ह वाटपात आघाड्यांना प्राधान्य

आघाडी/फ्रंटला प्राधान्य : मुक्त चिन्हांच्या वाटपात आघाडी किंवा फ्रंटला अपक्ष उमेदवारांपेक्षा प्राधान्य दिले जाईल,
लॉटरी पद्धत: एकाच चिन्हासाठी एकाहून अधिक आघाड्या किंवा फ्रंटचे दावे आल्यास पारदर्शक पद्धतीने चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला जाईल.
अपक्ष उमेदवारांचा क्रम : आघाड्यांना चिन्ह वाटप झाल्यानंतर उर्वरित चिन्हे अपक्ष उमेदवारांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार दिली जातील.

वैध नामांकनाचा तपशील

सर्वाधिक नामांकन :
आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. २, ३, ६ व ७ मध्ये सर्वाधिक १८० वैध नामांकन नोंदविण्यात आले.
इतर प्रमुख झोन :
मंगळवारी झोनमध्ये १५३, नेहरूनगर झोनमध्ये १४४, तर गांधीबाग झोनमध्ये १३९ वैध उमेदवार आहेत.
किमान नामांकन
लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्र. १६, ३६, ३७ व ३८ मध्ये सर्वांत कमी ७५ वैध नामांकन नोंदविले.

आज नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत

निवडणूक प्रक्रियेनुसार शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन मागे घेता येणार आहे. त्यानंतरच अंतिम निवडणूक चित्र स्पष्ट होईल. या प्रक्रियेनंतर अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ३ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हे निश्चित होतील.

 

Web Title: Nagpur municipal election nagpur municipal election 1294 nominations declared valid poll heat intensifies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 
1

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.