Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

काही वर्षांपूर्वी किरण पोलिस दलात दाखल झाला. मात्र, आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला सेवेतून काढून टाकले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 09:30 AM
कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : पत्नीला कॉन्स्टेबलने शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याची तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या पत्नीला समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपनिरीक्षकाला आणि इतर कर्मचाऱ्यांना कॉन्स्टेबलने मारहाण केली. इतकेच नाहीतर या कॉन्स्टेबलने कपडे काढून थेट लढण्याचेच आव्हान दिले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल किरण विश्वनाथ कुकलारेविरुद्ध (वय २८) गुन्हा दाखल केला आहे. काही वर्षांपूर्वी किरण पोलिस दलात दाखल झाला. मात्र, आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला सेवेतून काढून टाकले. न्यायालयात गेल्यानंतर किरणला नोकरी परत मिळाली आणि दोन दिवसांपूर्वीच त्याला मुख्यालयात ड्रायव्हर म्हणून नियुक्ती दिली. त्याला लकडगंज पोलिस वसाहतीत क्वार्टरही दिले. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी लक्ष्मीलाही मारहाण केली. त्यामुळे ती घराबाहेर पडली.

दरम्यान, गुरुवारी दुपारी लक्ष्मी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी लकडगंज पोलिस ठाण्यात गेली. किरणने तिला फोनवरून धमकाविण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याशीही वाद घालू लागला.

बळाचा वापर करून घातला आवर

दुपारी ३ वाजता किरण पोलिस ठाण्यात आला आणि लक्ष्मीला मारहाण सुरू केली. तिच्या भावाने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही शिवीगाळ केली आणि गळा आवळला. पोलिस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनाही शिवीगाळ केली आणि मारहाण करत धमकावू लागला. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला आवरले. वरिष्ठांना किरणच्या कृत्याची माहिती दिली आहे. त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेदेखील वाचा : Navi Mumbai Crime : भंगार दुकानाच्या नावाखाली ड्रग्सचा व्यपार; पोलीसांनी केला 22 लाखांचा गांजा जप्त

पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या

दुसऱ्या एका घटनेत, आर्वी येथील शेख शाहरूख याची हत्या झाली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून हत्या करण्यात आली. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी कुणालाही या घटनेची माहिती मिळू नये, या हेतूने अमरावती जिल्ह्यात मृतदेह नेत जाळून पुरावेही नष्ट केले. याप्रकरणी अमरावती जिल्ह्याच्या पथ्रोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

Web Title: Police constable beaten to senior officer in police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • crime news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
1

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
2

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
3

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप
4

सुरतमधून लव्ह जिहादचे नवे प्रकरण उघड, रहिम नाही रोहन बनून महिला वकिलाला जाळ्यात ओढले, शारीरिक शोषणाचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.