Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यास मुदत !

Nagpur News : नागपूर शहरातील नाल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने संबंधितांना अंतिम मुदत दिली आहे. नाल्यांचा प्रवाह सुरळीत होऊन पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्या कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत अतिक्रमण स्वतःहून न हटवल्यास प्रशासनाकडून कारवाई करून अतिक्रमणे हटविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 15, 2026 | 03:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अवैध प्रवेश रोखण्यासाठी रिटेलिंग वॉलचा मुद्दा
  • अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही
  • माती हटवली, मात्र लाकडी बांधकाम
Nagpur Nerws : शहरातील विविध भागांसह विशेषतः शंकरनगर परिसरात फूड जॉइंट्स, रेस्टॉरंट्स आणि इतर अशा आस्थापनांमुळे सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाबाबत ललीत हारोडे यांच्यावतीने हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी नाल्यावर झालेले अतिक्रमण आणि अवैध बांधकामाच्या प्रकरणात मनपाची विचारपूस केली. अतिक्रमण हटवणे आणि सुरक्षा भिंत उभारण्याच्या दिशेने कोणती ठोस पावले उचलली आहेत, याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र १० दिवसांत दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने मनपाला दिले. याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ अधिवक्ता अक्षय नाईक आणि मनपाच्यावतीने अधिवक्ता जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !

अवैध प्रवेश रोखण्यासाठी रिटेलिंग वॉलचा मुद्दा

नाल्याच्या दोन्ही बाजूंनी होणारा अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी रिटेनिंग वॉल उभारण्याचा मुद्दाही प्रामुख्याने उपस्थित झाला. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी या दिशेने अद्याप कोणतेही काम झाले नसल्याचे सांगितले. त्यावर मनपाच्या वकिलांनी योग्य प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे १० दिवसांची मुदत मागितली.

अधिकाऱ्याला सोडले जाणार नाही

यापूर्वीच न्यायालयाने मनपाच्या वकिलांना स्पष्ट केले होते की, प्रकरणात एखाद्या अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा समोर आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. सुनावणीदरम्यान असे सांगितले की, अवैध बांधकामासंदर्भात मनपाने २०१६ मध्येच कर्तव्य बजावत एमआरटीपी कायद्याच्या कलम ५३ अंतर्गत नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने मनपाच्या या नोटिसांवर तत्काळ प्रभावाने स्थगिती दिली होती. एमआरटीपी कायद्यातील उपलब्ध कायदेशीर उपायांच्या विरोधात जाऊन राज्य सरकार अशा अपील किंवा कारवाईचा स्वीकार कसा करू शकते. यावर न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी वकिलांना कठोर शब्दांत विचारले होते की, ‘तुमच्याकडे याचे अधिकार क्षेत्र कुठे आहे? कलम ५३च्या नोटिसांविरोधात अपील करण्याची तरतूद कोणत्याही कायद्यात आहे का, ते आम्हाला दाखवा.”

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !

माती हटवली, मात्र लाकडी बांधकाम

कायम सुनावणीदरम्यान मनपाच्या वकील जेमिनी कासट यांनी नाल्यातील दोन्ही बाजूंची माती हटवल्याचा दावा केला. मात्र, यासंदर्भातील अधिकृत प्रतिज्ञापत्र अद्याप दाखल केले नाही. दुसरीकडे
याचिकाकर्त्यांचे वकील नाईक यांनी मनपाच्या दाव्याला विरोध करीत ४ ऑगस्टच्या आदेशाचे पूर्णपणे पालन झाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. केवळ माती हटवली असून,
पाईपलाईनवर उभारलेले लाकडी बांधकाम अद्याप कायम आहे, असे सांगितले. यावर न्यायालयाने मनपाला २ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.

Web Title: Nagpur news deadline set for removing encroachments on the drain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Nagpur District
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
1

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !
2

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !
3

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी
4

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.