Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय पोलिस दलाचा वापर करणे याचा अर्थ मोठे षडयंत्र येथे झालेलं आहे – नाना पटोले

ईडी कारवाई आतंकवादी, पैशाचे व्यवहार आणि ड्रग्स सोबतच खासदार यांनी केलेली कबूतरबाजी भाजपच्या खासदारांनी भारतातील मोठ्या प्रमाणावर  पैसा गोळा करणे  या सगळ्या वर अंकूश लवण्यासाठी ईडी ची निर्मिती केली होती. केंद्रीय सत्तेचा गैरवापर भाजप करते आहे त्यावरती अंकुश लावण्यासाठी सुमोटो लावण्यात यावा अशी विनंती आणि केली आहे. असेही ते म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 01, 2022 | 02:00 PM
केंद्रीय पोलिस दलाचा वापर करणे याचा अर्थ मोठे षडयंत्र येथे झालेलं आहे – नाना पटोले
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राजकीय पक्षाचा विरोध असू शकतो, मनाचा विरोध असू शकत नाही. गडकरीच्या विरोधातील हे माझे वकील आहेत. रश्मी शुकला प्रकरणाच्या वकिलांचा ग्रुपमध्ये ते एक वकील आहेत. वकील आपली केस लढत आहे त्याचा अर्थ लावला जातो का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग लाभलेला आहे आणि म्हणून अशा प्रकरणावर काँग्रेसला आणि नाना पटोलेंना बदनाम करण्याचे षड्यंत्र या पद्धतीने सुरू झाले. सगळीकडे माझे वकील म्हणून टार्गेट केले जाते. यानिमित्ताने काँग्रेसला जय समर्थ मित्रा समर्थनाचा विरोध म्हणून भाजप अशा प्रकारचं षड्यंत्र करते आहे का असा प्रश्न निर्माण होतो. फडणवीस यांनी काय सांगाव. पण मूळ प्रश्न आहे की, मुंबईची ईडी येथे येऊन नागपुरच्या ईडी आणि पोलिसांना न देणे. केंद्रीय पोलिस दलाचा वापर करणे याचा अर्थ मोठा षड्यंत्र येथे झालेला आहे हे लपवता येणार नाही असा देखील आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

[read_also content=”राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लक्षवेधी “एप्रिल फुल” आंदोलन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महागाईचा निषेध करत वाटली कमळाची फुले आणि कापला निषेधाचा केक https://www.navarashtra.com/maharashtra/nationalist-youth-congress-flagship-april-fools-movement-nrab-262689.html”]
दिल्लीमध्ये ट्रेनिंगसाठी सगळ्या पक्षांचे आमदार दिल्लीला जात आहे. केंद्रीय नेतृत्वाला जे काँग्रेस हायकमांड आहे. त्यांना आमच्या आमदारांनी भेटीची वेळ मागितली. यात गैर काय. भाजपमध्ये मोठा उद्रेक आहे पण त्याबद्दल चर्चा करण्यात येते पण काँग्रेस पक्षातील आमदार दिल्लीला भेटायला गेले तर त्याची चर्चा केली जाते असाही टोला भाजपला यांनी लगावला आहे. आमच्या आमदारांची कोणत्याही मंत्रावर नाराजी नाही.

तर, ईडी कारवाई आतंकवादी, पैशाचे व्यवहार आणि ड्रग्स सोबतच खासदार यांनी केलेली कबूतरबाजी भाजपच्या खासदारांनी भारतातील मोठ्या प्रमाणावर  पैसा गोळा करणे  या सगळ्या वर अंकूश लवण्यासाठी ईडी ची निर्मिती केली होती. केंद्रीय सत्तेचा गैरवापर भाजप करते आहे त्यावरती अंकुश लावण्यासाठी सुमोटो लावण्यात यावा अशी विनंती आणि केली आहे. असेही ते म्हणाले.

[read_also content=”‘…मला वेडा कुत्रा चावलाय का?’ आलियाशी लग्नावर प्रश्न विचारताच रणबीरने दिलं असं उत्तर https://www.navarashtra.com/movies/ranbir-gave-shocking-answer-on-a-question-wedding-with-alia-nrak-262766.html”]

Web Title: Nana patole says using the central police force means a big conspiracy has taken place here nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2022 | 02:00 PM

Topics:  

  • Nana patole
  • ईडी
  • नाना पटोले

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis:  “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”
1

Devendra Fadnavis: “ना हनी आहे…”; फडणवीसांनी नाकारले ‘हनी ट्रॅप’चे प्रकरण; म्हणाले, “नाना भाऊ नीट पुरावे…”

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला
2

“हनी ट्रॅपमध्ये महाराष्ट्रातले मंत्री, अधिकारी”; नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ, थेट पेन ड्राइव्ह दाखवला

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे…; पटोलेंनी ठणकावून सांगितलं
3

शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला, तर निलंबनाचे…; पटोलेंनी ठणकावून सांगितलं

Assembly Session 2025: विधानसभा अध्यक्षांचा खरंच अपमान केला का?  सभागृहात नेमकं काय घडलं; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
4

Assembly Session 2025: विधानसभा अध्यक्षांचा खरंच अपमान केला का? सभागृहात नेमकं काय घडलं; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.