राजमल लखीचंद ज्वेलर्स ह्या माजी आमदार मनीष जैन ( Manish Jain) आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या आहेत. स्टेट बँकेकडून (SBI) घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्बात ईडीच्या पथकाने कारवाई…
ईडीने केलेल्या दाव्यानुसार, २०११ मध्ये पुण्यातील विभास साठे यांनी दापोली येथे शेतजमीन खरेदी केली त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी ही जागा परब यांना १.८० कोटी रुपयांना विकली. त्याबाबतचा करार २०१९ मध्ये…
कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुश्रीफ यांच्या पश्चिम महाराष्ट्र शहरातील निवासस्थानी ईडीने झडती घेतली आणि मुश्रीफ यांना सोमवारी ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मुश्रीफ यांचे मुलगे नवी, आबिद आणि…
फसवणुकीच्या आर्थिक फौजदारी फिर्याद प्रकरणात जेट एअरवेजचे प्रवर्तक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता यांनी त्यांच्याविरोधात ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात केली होती. गुरुवारी न्या.…
सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चुकीच्या आणि अप्रासंगिक माहितीच्या आधारावर राऊतांना जामीन मंजूर केला. तसेच न्यायाधीशांनी अधिकार क्षेत्राची मर्यादा ओलांडून या प्रकरणात आवश्यक नसलेलीही निरीक्षणे नोंदवली. त्यांनी मूळ (ज्या आधारे ईडीने प्रकरणात…
'पंतप्रधान (PM) मोदी (Modi) हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत," असं आश्चर्यकारक विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. "ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा गैरवापर…
अजित पवार म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचं, आघाडीचं किंवा युतीचं सरकार असो राजकीय द्वेषातून कोणत्याही सरकारने कारवाई करू नये. काही आमदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले…
पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. काही शिक्षणाधिकाऱ्यांचे संगनमताने ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. दरम्यान या शिक्षण…
कोरोना संसर्ग आणि त्यानंतरच्या आजारपणामुळे सोनिया गांधी या चौकशीसाठी हजर होऊ शकल्या नव्हत्या. या कारणामुळे त्यांनी चौकशीची वेळ बदलण्याची विनंती ईडीकडे केली होती. त्यापार्श्वभूमीवर आता त्या ईडीसमोर हजर राहणार आहेत.
मुंबई ईडी कार्यालयात आज संजय राऊत यांना हजर राहण्याचे समन्स आले आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना हे समन्स आहे. आता संजय राऊतांची पाळी आहे, असे ट्विट किरीट सोमय्या…
एनएसईचे काही कर्मचारी गोपनीय माहिती बाहेर देत होते, असा संशय चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांना होता. त्यामुळे त्यांनी २००९ ते २०१७ या सालापर्यंत संजय पांडे यांच्याशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस…
ईडीकडून ज्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, तो जालना सहकारी साखर कारखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या मालकीचा आहे. या कारखान्याच्या लिलावात आणि विक्रीवेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ईडीकडून…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून सलग दोन ते तीन दिवसांपासून चौकशी होत आहे. या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारकडून ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला…
कोणते मंत्री-संत्री भ्रष्टाचार, खंडणीसंदर्भात काय बोलले मला माहित नाही. तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन आरोप करा. आपण दोघेही चौकशीसाठी ईडीच्या (Enforcement Directorate Office) कार्यालयात जाऊ, असे थेट आव्हान खासदार…
त्यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि इतर कार्यकर्त्यांसह ईडी कार्यालयाबाहेर 'सत्याग्रह' करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावल्या प्रकरणी काँग्रेसनं देशव्यापी सत्याग्रहाची घोषणा केली होती.
सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरचं जेवण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी…
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाकडून पुणे शहरातील दीड कोटी रुपयांचा एक फ्लॅट जप्त करण्यात आला. तसेच बनावट कागदपत्रांद्वारे एका ट्रस्टच्या मिळकतीची विक्री करून आलेली ७ कोटी १७ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात…