Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डी-मार्टमधून खरेदी केलेल्या शेव पाकिटात अळ्या; एक्सपायरी डेट संपली नसतानाही उत्पादन मात्र खराब

शहरामध्ये असलेल्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन ग्राहक साहित्य खरेदी करत असतात. प्रामुख्याने बहुतांश शहरांमध्ये पोहचलेल्या डी-मार्ट आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी संख्या असते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 17, 2025 | 07:50 AM
डी-मार्टमधून खरेदी केलेल्या शेव पाकिटात अळ्या; एक्सपायरी डेट संपली नसतानाही उत्पादन मात्र खराब

डी-मार्टमधून खरेदी केलेल्या शेव पाकिटात अळ्या; एक्सपायरी डेट संपली नसतानाही उत्पादन मात्र खराब

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : डी-मार्टमधून खरेदी केलेल्या शेवच्या बंद पाकिटांमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. नांदेडमधील डी-मार्टमधून खरेदी केलेल्या हल्दीराम कंपनीच्या शेव पाकिटात अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या पाकिटांवर जुलै 2025 पर्यंतची एक्सपायरी डेट लिहिण्यात आलेली होती. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

हेदेखील वाचा : Pune Metro: मंडईतील छोट्या व्यावसायिकांचे पुनर्वसन होणार: महामेट्रोच्या प्रस्तावावर महापािलकेची भूमिका काय?

शहरामध्ये असलेल्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन ग्राहक साहित्य खरेदी करत असतात. प्रामुख्याने बहुतांश शहरांमध्ये पोहचलेल्या डी-मार्ट आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी संख्या असते. येथे विक्रीसाठी असलेला माल चांगला असा विश्वास ठेवून ग्राहक खरेदी करत असतो. मात्र, नांदेडमध्ये शेवच्या पाकिटात अळ्या निघाल्याने खळबळ उडाली आहे. अर्थात नावाजलेल्या कंपनीच्या बंद पाकिटांवर देखील विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न आहे.

धनंजय सूर्यवंशी यांनी नांदेड शहरातील डी मार्टमधून काही सामान खरेदी केले होते. त्यामध्ये हल्दीरामचे भुजिया सेवचे पाकीट देखील खरेदी केले होते. घरी जाऊन खाण्यासाठी शेवचे हे पाकीट फोडल्यानंतर अळ्या आढळल्या.

दुसऱ्या पाकिटांमध्येही अळ्या

हा प्रकार लक्षात आणून देण्यासाठी धनंजय सूर्यवंशी हे डी मार्टमध्ये गेले. यानंतर येथील दुसरे पाकीट देखील फोडून पाहिले असता या पॉकेटमध्ये सुद्धा अळ्या आढळून आल्या. विशेष म्हणजे या सर्व पाकिटांवर जुलै 2025 ही एक्सपायरी डेट छापलेली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू असल्याचा प्रकार पुढे आल्याने कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Larvae in a packet of shev purchased from d mart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 07:50 AM

Topics:  

  • nanded news

संबंधित बातम्या

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा
1

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

पैशांसाठी मूकबधिर विवाहितेचा छळ; 10 लाखांची मागणी केली अन्…
2

पैशांसाठी मूकबधिर विवाहितेचा छळ; 10 लाखांची मागणी केली अन्…

Crime News Updates : नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली
3

Crime News Updates : नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली

नांदेड हादरलं! मित्रासह लॉजवर गेलेल्या तरुणीला भावाने पकडले रंगेहात; घाबरलेल्या बहिणीची लॉजवरुन उडी, तरुणाच्या पोटात खंजर
4

नांदेड हादरलं! मित्रासह लॉजवर गेलेल्या तरुणीला भावाने पकडले रंगेहात; घाबरलेल्या बहिणीची लॉजवरुन उडी, तरुणाच्या पोटात खंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.