Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येवल्यात मध्यवर्ती ठिकाणी लावला १२ फुटी पतंग; धडपड मंचचे पतंग ठरतायेत लक्षवेधी

सर्वदूर ओळख असलेल्या व भोगी, संक्रांत व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या येवला शहरातील पतंगोत्सवाची तयारी सुरु आहे.  बच्चे कंपनी, तरुणाईसह अबालवृद्ध पतंगोत्सवात  पतंग उडविण्याचा आनंद घेतात. तीन दिवस चालणारा पतंगोत्सव बघण्यासाठी बाहेरगावहून नागरिक येतात.  अशा ह्या संक्रांत सणासाठी शहरात लगबग सुरु झाली आहे. 

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 06, 2022 | 03:54 PM
येवल्यात मध्यवर्ती ठिकाणी लावला १२ फुटी पतंग; धडपड मंचचे पतंग ठरतायेत लक्षवेधी
Follow Us
Close
Follow Us:

येवला ( नाशिक ): पतंग वेडे शहर समजल्या जाणाऱ्या येवल्यात भोगी, संक्रांत व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या पतंगोत्सवाची लगबग सुरु आहे. हा उत्सव बच्चे-कंपनीबरोबर आबाल वृद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात. त्याच उद्देशाने येथील धडपड मंचचे वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी  भव्य १२ फुटी पतंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आला आहे.

सर्वदूर ओळख असलेल्या व भोगी, संक्रांत व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या येवला शहरातील पतंगोत्सवाची तयारी सुरु आहे.  बच्चे कंपनी, तरुणाईसह अबालवृद्ध पतंगोत्सवात  पतंग उडविण्याचा आनंद घेतात. तीन दिवस चालणारा पतंगोत्सव बघण्यासाठी बाहेरगावहून नागरिक येतात.  अशा ह्या संक्रांत सणासाठी शहरात लगबग सुरु झाली आहे.  ह्या पारंपारीक सणाची आठवण रहावी व सणाचे एक मंगलय वातावरण टिकुन राहण्यासाठी येवल्यातील सेवाभावी संस्था धडपड मंच कायमच प्रयत्नशिल असते.  धडपड मंचचे प्रभाकर झळके यांनी सुंदर असा एक बारा फूट उंचीचा व एक आठ फूट उंचीचा असे दोन मोठे डिजीटल पतंग बनविले असून त्यास आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली आहे.  शहरातील मध्यावधी ठिकाण असलेले मेनरोड येथे हे पतंग लावण्यांत आले आहे. हे आकर्षक भव्य पतंग येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधुन घेत आहे.

Web Title: 12 feet kite planted in the city nrsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2022 | 03:54 PM

Topics:  

  • Kite festival
  • Kite flying

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.