शहरी भागासह ग्रामीण भागातही महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी अस्तित्वात आहे. मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता आहे.
सर्वदूर ओळख असलेल्या व भोगी, संक्रांत व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या येवला शहरातील पतंगोत्सवाची तयारी सुरु आहे. बच्चे कंपनी, तरुणाईसह अबालवृद्ध पतंगोत्सवात पतंग उडविण्याचा आनंद घेतात. तीन दिवस चालणारा…