नाशिकमध्ये पतंग उडवताना इमारतीवरून तोल जाऊन पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. नाशिकच्या गणेशनगरमध्ये आज सोमवारी ही दुर्घटना घडली. नक्ष संदीप बनकर असं मृत मुलाचं नाव आहे.
जोशीवाडीच्या सुलभ शौचालयालगतच बयरीकर कुटुंबाचे दुमजली घर आहे. मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास कृष्णा हे मित्र व कुटुंबीयांसह घराच्या छतावर पतंग उडवित होते. छताच्या काठावर पोहोचल्याचेही त्यांना भान राहिले नाही.
समीर 2 प्लास्टिक पिशव्यांमध्ये काही वस्तू विकताना दिसला. त्याला पकडून पिशवीची झडती घेतली असता 62 राउंड नायलॉन मांजा आढळून आला. पोलिसांनी एक लाख रुपयांचा माल जप्त केला.
मकरसंक्रांतीनिमित्त शहरात जोरदार पतंगबाजी झाली. बंदीनंतरही मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून आला. यामुळे दोन दुचाकीस्वारांचा गळा कापला गेला. यातील एक गंभीर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…
सर्वदूर ओळख असलेल्या व भोगी, संक्रांत व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या येवला शहरातील पतंगोत्सवाची तयारी सुरु आहे. बच्चे कंपनी, तरुणाईसह अबालवृद्ध पतंगोत्सवात पतंग उडविण्याचा आनंद घेतात. तीन दिवस चालणारा…
अमरावती जिल्ह्यात nylon मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे या मांजाची विक्री सुरू आहे. शहरातील पुंडलीक बाबा नगरात (Pundalik Baba Nagar) राहणारी एक २३ वर्षीय परिचारीका तरुणी दुचाकीने कामासाठी निघाली असता रस्त्यात…