Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather : हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?

शहरात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात अचानक आणि तीव्र बदल जाणवत आहे, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. याचदरम्यान आता ख्रिसमसनंतरच थंडीपासून दिलासा मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 23, 2025 | 11:54 AM
हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?

हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये 2.3 अंश सेल्सियसने वाढ
  • संपूर्ण जिल्ह्यात नीचांकी तापमानाचा नवीन रेकॉर्ड
  • ख्रिसमनंतर थंडीचा कडाका काहीसा सौम्य
नाशिक : राज्यभरात थंडीच कडाका जाणवत असून मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा रविवारी शनिवारीपेक्षा थोडा वर होता. हा पारा सोमवारी आणखी वाढून दोन ते तीन दिवसांनी स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तर नाशिक शहरातील किमान तापमानाचा 24 तासांमध्ये 2.3 अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. शनिवारी 7 अंश सेल्सियसच्या खाली घसरलेले किमान तापमान रविवारी सकाळी 9.2 अंशष सेल्सियस नोंदवले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचा प्रत्यय येत आहे. चंदा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नीचांकी तापमानाचा नवीन रेकॉर्ड नोंदविला गेला असून ख्रिसमनंतर थंडीचा कडाका काहीसा सौम्य होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे २० डिसेंबरला शहराचे किमान तापमान ६.९ तर निफाड तालुक्याचे तापमान थेट ४.५ अंश सेल्सिअवर घसरून नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांना हाडे गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला होता. सोमवारी शहरात किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८.१ इतके नोंदविले गेले. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत कमाल तापमानात थोडी वाढ होईल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, महणजे थंडी हळूहळू कमी होऊन हवामान सौम्य होईल, पण थंडी पूर्णपणे संपणार नाही असेही हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले. सध्या तापमान कमी असल्याने द्राक्ष पिकाची काळजी घ्यावी लागत आहे, मात्र गहू आणि हरभरा पिकासाठी ही थंडी पोषक ठरत आहे.

कमाल तापमान वाढणार

पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून किमान तापमान स्थिरावण्याची शक्यता आहे. किमान तापमानात लगेचच फारसा मोठा बदल होणार नाही, परंतु त्यात हळूहळू वाढ होऊन खिसमसनंतर थंडी कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच आजपासून सूर्याचे उत्तरायण सुरु झाले आहे. त्यामुळे सूर्य उत्तरेकडे सरकत जाणार आहे. परिणामी हळूहळू कम्तल तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल, परंतु लगेचच थंडी कमी होणार नाही, अशी प्रतिक्रिया हवामान अभ्यासक दीपक जाधव यांनी दिली.

तापमान आणि हवा गुणवत्ता चिंताजनक

मागील गेल्या काही दिवसांत पुण्यात किमान तापमान 7.9 ते 10.9 अंशांदरम्यान राहिले असून काही दिवस एकअंकी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम ते अत्यंत खराब स्तरापर्यंत पोहोचला. काही ठिकाणी निर्देशांक 300 च्या पुढे गेल्याने प्रदूषणाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले.

Satana Crime: बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट, सटाण्यात ३० हजार रुपयांहून अधिक नोटा जप्त

Web Title: Cold wave to ease across mumbai and state till christmas imd update news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • imd
  • Maharashtra Weather
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
1

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
2

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
3

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
4

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.