Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेरोजगारी रोखण्यास केंद्र सरकार अपयशी…

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांना करसवलतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची आवश्यकता होती. मात्र सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी यंदाही निराशा पडली आहे. असे समीर भुजबळ म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 01, 2022 | 05:57 PM
sameer bhujbal

sameer bhujbal

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशात बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना यंदाच्या केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या बजेटमध्ये रोजगाराच्या अनेक संधी युवकांना उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून रोजगारवाढीसाठी मोठी तरतूद नसल्याने देशातील युवकांच्या पदरी घोर निरशा पडली असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट देशावर घोंगावत असून चार कोटीहून अधिक नागरिकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहे. अशा परिस्थितीत केवळ ६० लक्ष नोकरीचे उद्दिष्ट केंद्रीय अर्थसंकल्पातून मांडण्यात आले आहे. हे उद्दिष्ट बेरोजगारीच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे असून युवकांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा असंघटीत कामगारांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्यासाठी कुठलाही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचे अर्थसंकल्पात दिसत नसल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

[read_also content=”सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प! https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/pravin-darekar-reaction-on-budget-nrps-230944.html”]

त्यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांना करसवलतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची आवश्यकता होती. मात्र सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी यंदाही निराशा पडली आहे. शेतकऱ्यांसाठी देखील कुठलीही ठोस तरतूद केली गेलेली दिसत नाही. त्याचबरोबर सरकारने हाती घेतलेले स्मार्ट सिटी अभियान, नाशिक मधील नमामि गोदा प्रकल्प, रेल्वे बाबत अर्थसंकल्पात कुठलीही विशेष तरतुत किंवा स्पष्टता दिसून येत नसल्याचे नाशिककरांच्या पदरी यंदा देखील निराशास समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

[read_also content=”…म्हणून महिला डॉक्टरने सर्जिकल ब्लेडने जांघेतील नस कापत आत्महत्या केली navarashtra”][blurb content=””]

Web Title: Sameer bhujbal reaction on budget nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2022 | 05:57 PM

Topics:  

  • Budget latest news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.