Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनैतिक संबंधातून मेहुण्याने केला शालकाचा खून

लिसांनी चांदवड तालुक्यातील गंगावे या गावात जाऊन आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे यांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 09, 2022 | 08:03 PM
अनैतिक संबंधातून मेहुण्याने केला शालकाचा खून
Follow Us
Follow Us:

मालेगाव : चांदवड तालुक्यातील मनमाड – लासलगाव रस्त्यावर झालेल्या खुन प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून मेहुण्याने शालकाचा खून केल्याचे उघडकीस आले असून यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी मालेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

मनमाड – लासलगाव रस्त्यावर वागदर्डी धरणाजवळील एका पडीत जागेवर चांदवड पोलीस ठाणे हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने ठार मारल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सदर घटनेबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून खुनाचा तपास लवकरात लवकर करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व चांदवड पोलीस यांना दिले होते.

[read_also content=”राज्य मंत्रिमंडळांचा मोठा निर्णय! ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/thakkar-bappa-tribal-settlement-improvement-scheme-financial-criteria-increase-state-cabinet-decision-235380.html”]

या प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व समीर बारावरकर यांनी पोलीस पथकांना मनमाड चांदवड रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यास सांगितले. यात संशयित आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी चांदवड तालुक्यातील गंगावे या गावात जाऊन आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे यांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता आरोपी दत्तात्रय विश्वनाथ उबाळे याने गुन्हा केल्याची कबुली दिली. मृत व आरोपी हे नात्याने शालक मेहुणे असल्याचे तपासात समोर आले आहे. मेहुण्याने शालकाचा अनैतिक संबंधातून खून केल्याचे उघडकीस आले असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावरकर हे पुढील तपास करीत आहे.

[read_also content=”हुपरी उपनगराध्यक्षापदी लक्ष्मी साळोखे यांची बिनविरोध निवड https://www.navarashtra.com/kolhapur/paschim-maharashtra/kolhapur/lakshmi-salokhe-unopposed-elected-as-hupari-deputy-mayor-nrka-235394.html”]

 

Web Title: Sister in law murdered in malegaon nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2022 | 08:02 PM

Topics:  

  • Malegaon Crime
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’
1

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
2

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
3

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.