Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon Election : मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम

Malegaon Municipal Election : मालेगावात महापालिकेची शेवटची निवडणूक मे 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर आता मालेगावमध्ये 21 प्रभागांतील 84 जागांसाठी निवडणूक होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 10, 2026 | 12:51 PM
मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम (फोटो सौजन्य-X)

मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा! मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मतदान करा अन् खरेदीवर सूट मिळवा
  • मालेगावच्या कापड व्यापारी असोसिएशनतर्फे अनोखी जनजागृती मोहीम
  • मालेगावमध्ये 21 प्रभागांतील 84 जागांसाठी निवडणूक
Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२६ च्या (Malegaon Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कापड व्यापारी असोसिएशन यांची मतदान जनजागृतीसाठी बैठक झाली. या बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त पल्लवी शिरसाठ यांनी मनपा क्षेत्रातील सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी स्वतः सक्रिय सहभाग घेऊन आपल्याकडे काम करणारे सर्व कर्मचारी वर्गाला तसेच आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मतदान करण्यासाठी आवाहन करुन आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रिय कर्तव्य पार पाडून भारताची समृध्द लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. यासाठी सर्वांना मनपामार्फत मतदान जनजागृतीचे पोस्टर्स देण्यात येईल व ते त्यांनी त्यांचे दुकानातील दर्शनी भागात लावावेत अशा सूचना केल्या. तसेच सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणेसाठी आपणाकडे मतदान करुन येणाऱ्या ग्राहकांसाठी खास सवलत योजना जाहीर करुन त्या ग्राहकांना खरेदीची खास सवलत देऊन सर्व व्यापारी संघटनांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

बैठकीस मनपाचे जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, अधिक्षक निलेश पाटील, जनसंपर्क व नगरसचिव विभागाचे कर्मचारी गौरव पवार, सचिन पिंगळे, उदय आहिरे, आप्पासाहेब आहिरे, कापड व्यापारी राजेश दत्तानी, ललीत शर्मा, संतोष पाटील, पियुष शर्मा, किशोर सोनवणे, प्रसन्न सुराणा, गौरव कासार, महेश गोपलानी, आयुष अग्रवाल, सतिश पिंगळे आदी उपस्थित होते.

निष्पक्ष, निर्भय, शंभर टक्के मतदानाचा संकल्प

यावेळी उपस्थित कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोनजे यांनी निर्भय, निष्पक्ष व शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प व्यक्त केला, कापड व्यापारी असोसिएशनतर्फे लोकशाही मूल्य जपण्यासाठी अशा प्रकाराचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे सांगीतले, तसेच येत्या १५ जानेवारी, २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करुन येणाऱ्या ग्राहकांसाठी खास सवलत योजना सर्व व्यापायांमार्फत जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा

दरम्यान, व्यापारी संघटनेने घेतलेल्या या निर्णयानंतर मतदार घराबाहेर पडतील आणि निर्भय, निष्धक्षपणे मतदान करून मालेगाव शहराच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत देतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. या उपक्रमाबरोबरच अजून काही उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्याचा मानसही यावेळी संघटनेच्या पदाधिका-यानी बोलून दाखवला.

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Web Title: Vote and get a discount on shopping a unique public awareness campaign by the malegaon cloth merchants association malegaon election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
1

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…
2

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”
3

Maharashtra Politics: ‘लाडकी बहीण योजने’वर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; म्हणाले, “देवाभाऊ आहे तोवर…”

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू
4

Akola News: निवडणुकीची रंगत वाढली! प्रचारासाठी उरले फक्त ४ दिवस, काउंटडाऊन झाला सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.