Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमआयटीच्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

एमआयटीच्या विशेष अय्यर याच्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट फिल्म 'परीह'ला ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 01, 2022 | 02:39 PM
एमआयटीच्या विद्यार्थ्याला उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहेत. दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म आणि थियटरच्या अंतिम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी विशेष अय्यर याच्या ग्रॅज्युएशन प्रोजेक्ट फिल्म ‘परीह’ला ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ मंगेश कराड यांनी निर्माता म्हणून पुरस्कार स्वीकारला, तर विद्यार्थी विशेष अय्यर याने दिग्दर्शित केलेल्या परिह या चित्रपटाला नॉन-फीचर फिल्म श्रेणीतील पदार्पणातील सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक सन्मानित करण्यात आले.

[read_also content=”आयुष्यमान भारत योजना सामान्यांसाठी वरदान : आमदार जयकुमार गोरे https://www.navarashtra.com/maharashtra/ayushman-bharat-yojana-a-boon-for-common-man-mla-jayakumar-gore-nrdm-331442.html”]

विशेष अय्यरला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी-एडीटीयूचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अमित त्यागी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: National film award for best director awarded to mit student nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2022 | 02:39 PM

Topics:  

  • National Film Award
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: पर्यावरण बदलासाठी मानसिकतेत बदल आवश्यक; सुरेश प्रभू
1

Pune News: पर्यावरण बदलासाठी मानसिकतेत बदल आवश्यक; सुरेश प्रभू

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला
2

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
3

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या; सासवड येथील घटना; आरोपी अटकेत
4

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून विवाहितेच्या पतीची निर्घृण हत्या; सासवड येथील घटना; आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.